शेतकऱ्यांच्या संघर्षाचे वास्तव रौंदळ सिनेमात मांडले आहे -मा. खा. राजू शेट्टी….!

कोल्हापूर – काबाडकष्ट करून पिक घेणाऱ्यां शेतकऱ्यांना त्याची किंमत मिळत नाही.. शेतकऱ्यांचा घाम व‌ रक्त कवडीमोल समजले जाते ,हेच वास्तव रौंदळ सिनेमात मांडण्यात आले आहे. मालाला भाव मिळत नाही, जरी भेटला तरी त्याला पाडून भाव […]

राज्यातील ऊस तोडणी यंत्रधारकांना तातडीने अनुदान द्या : आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत मागणी….

कोल्हापूर : राज्यात ऊस तोडणीसाठी मजूरांची कमी उपलब्धता आणि ऊसतोड मजूरांकडून वाहनधारकांची होणारी आर्थिक फसवणूक यावर पर्याय म्हणून ऊस तोडणीचे यांत्रिकीकरण करण्यासाठी केंद्र शासनाने यंत्रधारकाना अनुदान सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.  राज्याचा ४० टक्के सहभागातून […]

कांद्याला ३०० रुपये अनुदान देणाऱ्या शिंदे- फडणवीस सरकारचे भाजपातर्फे अभिनंदन

कोल्हापूर : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीने २०० रुपये प्रति क्विंटल सानुग्रह अनुदान देण्याची शिफारस केलेली असताना राज्य सरकारने ३०० रुपये प्रतिक्विंटल सानुग्रह अनुदान देण्याचे जाहीर केल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यास मोठा दिलासा […]

जिल्हा न्यायालयात साकारले लोक अभिरक्षक कार्यालय…!

कोल्हापूर : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण , नवी दिल्ली यांच्या सुधारित विधी सेवा बचाव पक्षप्रणालीनुसार शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक यांच्या हस्ते जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीमधील लोक अभिरक्षक कार्यालयाचे आभासी पध्दतीने उद्घाटन पार […]

पाणीपट्टी विशेष वसुली धडक मोहिमे अंतर्गत थकबाकीदारांकडून ३४ लाख ५८ हजार थकबाकी वसूल

कोल्हापूर : शहर पाणी पुरवठा विभागामार्फत पाणीपट्टी वसुली धडक मोहिमेअंतर्गत पाच वसुली पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकामार्फत यामध्ये ए, बी, सी, डी, ई वॉर्ड अंतर्गत ४५ नळ कनेक्शन खंडीत करण्यात आलीत. तसेच थकबाकीपोटी […]

शारदा कॅफे ते आयोध्या टॉकीज रस्ता १८ दिवस वाहतूकीसाठी बंद

कोल्हापूर : महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्रं.२ छ.शिवाजी मार्केट अंतर्गत प्र.क्र.२७ ट्रेझरी ऑफिस समोरील शारदा कॅफे ते आयोध्या टॉकीज येथे क्रॉसड्रेनचे काम करण्यात येणार आहे. हे काम मंगळवार, दि १४ ते ३१ मार्च २०२३ अखेर १८ […]

विचार बदलला तर अस्तित्व बदलेल – संयम मेहरा….

कोल्हापूर – विचार बदलला तर अस्तित्व बदलेल, असे प्रतिपादन जीजेसी अध्यक्ष संयम मेहरा यांनी आज येथे केले.ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलच्या (जीजेसी) वतीने येथील महाराजा बँक्वेट हॉल येथे सराफ व्यावसायिकांसाठी लाभम कार्यशाळा झाली. […]

युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्या तर्फे इको फ्रेंडली रंगपंचमी उत्साहात साजरी…!

कोल्हापुर : युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे आज पर्यावरण पूरक इको फ्रेंडली रंगपंचमी साजरी करण्यात आली. यावेळी “पाणी वाचवा देश वाचवा” अशा घोषणा देत आज कोल्हापूर मुख्य कार्यालय येथे रंगपंचमी साजरी केली.  या […]

`गाभ’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज….!

कोल्हापूर : वेगळे कथानक आणि आशय असणारा गाभ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.अभिनय आणि लिखाण या माध्यमातून अभिनेता कैलास वाघमारे यांनी आजवर वेगवेगळ्या प्रवाहातील गोष्टी आपल्यासमोर मांडल्या आहेत. सातत्याने नवे काही तरी करू पाहणाऱ्या […]

अर्थसंकल्प समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय देणारा : खासदार धनंजय महाडिक

कोल्हापूर : उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला राज्याचा अर्थसंकल्प समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय देणारा आहे. नाविन्यपूर्ण योजनांची घोषणा करतानाच, त्या योजना पूर्णत्वास जाण्यासाठी पुरेशा निधीची तरतुद केली आहे. शेतकर्‍यांच्या सन्मान निधीत भरघोस वाढ, […]