गुरुदेवांच्या मुखातून आईची दिव्य कथा ऐकून पंडालमध्ये उपस्थित भाविक आनंदाने दुमदुमले….!

कोल्हापूर : तपश्चर्येने भगवंत सिद्ध होत नाही, तर जो मनापासून त्याला हाक मारतो तोच धावून येतो, असे प्रतिपादन राष्ट्रीय संत डॉ. श्री. वसंत विजयजी महाराज यांनी केले. म्हणूनच माणसाने आपले मन भजन भक्तीत गुंतवले पाहिजे. […]

पिंपरी चिंचवड मध्ये भाजपच्या अश्विनी जगताप यांचा दणदणीत विजय…..! राष्ट्रवादीला बंडखोरीचा फटका…..

पिंपरी चिंचवड : शेवटच्या फेरी पर्यंत आघाडीवर राहून भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांचा तब्बल ३६ हजार मतांनी नाना काटे यांचा पराभव केला आहे. राहूल कलाटे यांच्या बंडखोरी मुळे राष्ट्रवादीचे नाना काटे यांचा दारुण पराभव. जगताप […]

व्यापाऱ्यांवर अन्याय होवू न देता श्री अंबाबाई मंदिर परिसरातील कामांचे नियोजन करा -राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर….

कोल्हापूर : श्री अंबाबाई मंदिर परिसरातील विकास कामांचे नियोजन करताना शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागांचा प्राधान्याने विचार करावा. स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेवून कामांचे नियोजन करा, अशा सूचना राज्य […]

कसबा पोटनिवडणूक : कसब्यात भाजपला मोठा धक्का… काँग्रेसचे रविंद्र धंगेकर ११०४० मतांनी विजयी…..! : 

कसबा पेठ : कसबा पोटनिवडणूक भाजपला मोठा धक्का देत काँग्रेसचे रविंद्र धंगेकर ११०४० मतांनी हेमंत रासने यांचा पराभव करून विजयी गुलाल उधळला. रविंद्र धंगेकर यांना एकून ७३२९४ मते मिळाली तर भाजप उमेदवार हेमंत रासने यांना […]

लाईव्ह पोटनिवडणुक निकाल : चिंचवड मध्ये जनतेचा कौल कोणाला….?

विशेष वृत्त अजय शिंगे …. लाईव्ह…. पिंपरी चिंचवड : शेवटच्या फेरी पर्यंत आघाडीवर राहून भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांचा तब्बल ३६ हजार मतांनी नाना काटे यांचा पराभव केला आहे. राहूल कलाटे यांच्या बंडखोरी मुळे राष्ट्रवादीचे […]

लाईव्ह पोट निवडणुक निकाल : कसब्यातील गड कोण राखणार भाजप की मविआ…

लाईव्ह….. शेवटच्या फेरी आखेर रविंद्र धंगेकर यांचा ११०४० मतांनी विजय. रविंद्र धंगेकर यांना एकूण ७३१९४ मते मिळाली आहेत तर हेमंत रासने यांना ६२२४४ मते मिळाली आहेत. रविंद्र धंगेकर यांचा विजयी जवळपास निश्चित अठराव्या फेरी आखेर […]

महालक्ष्मी महोत्सवात देश-विदेशातील २५ राज्यातून भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती….

कोल्हापूर : श्री पार्श्वपद्मावती शक्तिपीठ तीर्थ धाम कृष्णगिरी (तमिळनाडू) आयोजित ८ दिवसीय श्री कोल्हापूर महालक्ष्मी महोत्सवात सध्या सुरू असलेल्या महायज्ञात सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत दैवी नामजप सुरू असून यामध्ये २५० पंडित श्रीसूक्त, महालक्ष्मी, […]

चौथ्या दिवशी कोल्हापुरातील हजारो गरिबांना घरगुती साहित्यांचे वाटप …..

कोल्हापूर : राष्ट्रीय संत डॉ. श्री. वसंत विजयजी महाराज साहेब यांच्या पवित्र निश्रेत आयोजित करण्यात आलेल्या ८ दिवसीय श्री कोल्हापूर महालक्ष्मी महोत्सवात भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. एकीकडे कथा मंडपात संत श्री वसंत विजय जी […]

घर बंदूक बिरयानी’चा दिमाखदार म्युझिक लाँच सोहळा संपन्न ….!

पुणे : बहुप्रतीक्षित ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. चित्रपटाचे टीझरच इतके उत्कंठा वाढवणारे होते, की आता प्रेक्षक या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहात आहेत. दरम्यान, या चित्रपटातील गाणी संगीतप्रेमींच्या भेटीला आली […]

केआयटीमध्ये माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न…..!

कोल्हापूर : “१९८३ सालापासून केआयटी कोल्हापूर येथून असंख्य कुशल अभियंते बाहेर पडलेले आहेत आणि ते जगाच्या कानाकोपऱ्यात उत्कृष्ट दर्जाची सेवा पुरवत आहेत या जगभर पसरलेल्या सर्व अभियंत्यांना ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरती एकत्र आणून सर्वजण एका संपर्कात कसे […]