शाहूपुरी बॉईज व स्वराज्य समूह यांच्या तर्फे १०० सेकंद स्तब्ध उभे राहून राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना आदरांजली..!

कोल्हापूर/प्रतिनिधी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासन, कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्या पुढाकाराने १८ मे ते २२ मे  पर्यंत सुरू असणाऱ्या कृतज्ञता पर्वा निमित्ताने ६ मे २०२२ रोजी सकाळी […]

ताल या वाद्य महोत्सवाचे खासबाग मैदान येथे उद्घाटन…

  कोल्हापूर/प्रतिनिधी : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वानिमित्त खासबाग मैदान येथे आयोजित महा – ताल या वादय महोत्सवाचे आज उद्घाटन करण्यात आले.राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कलेला प्रोत्साहन दिले , गुणी माणसांची […]

राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचे उदघाटन वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री ना. अमित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले…!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर//प्रतिनिधी दि.६ : संगीतसूर्य केशवराव भोसले यांचे १०१ वे स्मृती वर्ष तसेच लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त सांस्कृतिक संचालनालय मार्फत घेण्यात येणाऱ्या हीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम […]

मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांची शाहू मिल येथील चित्र प्रदर्शनास भेट

कोल्हापूर/प्रतिनिधी,दि.६ : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वा निमित्त येथील शाहू मिल मध्ये राजर्षी शाहू महाराजांच्या जीवन कर्यावरील चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या चित्र प्रदर्शनास मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे […]

छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांना अपेक्षित असलेला समाज आणि राज्य निर्माण करण्यासाठी एकत्र येऊन काम करू : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी दि.६- ज्या वृत्ती विरोधात छत्रपती शाहू महाराज लढले ती वृत्ती आज खरोखर संपली आहे का याचा विचार करण्याची गरज आहे. ती वृत्ती आता जिथे जिथे जिवंत असेल तिथे तिथे लढूया […]

शंभर सेकंद कोल्हापूर स्तब्ध: लोकराजाला कोल्हापूरकरांची अनोखी मानवंदना

100 सेकंद कोल्हापूर स्तब्ध: लोकराजाला कोल्हापूरकरांची अनोखी मानवंदना  राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व अंतर्गत आज 6 मे रोजी राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी दिनी कोल्हापुरात 100 सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजाला आदरांजली […]

शाहुपुरी पोलिस ठाण्याची मोठी कामगिरी सायकल चोरी व घरफोडी करणाऱ्या चोरट्यास अटक…!

विशेष वृत्त क्राईम रिपोर्टर : जावेद देवडी  शाहुपूरी पोलीस ठाणे मध्यवर्ती व शाहुपूरी परीसरात गेल्या काही दिवसा पासुन मोटर सायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. मोटर सायकल चोरीचे गुन्हयांचा तपास करणे बाबत मा. पोलीस अधिक्षक सो […]

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या कोल्हापुरात….!

कोल्हापूर/प्रतिनिधी :  राजश्री शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वातील आदरांजली सभे साठी उद्या दि.६मे रोजी सकाळी १०:३० वाजता मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापूर मध्ये येत आहेत.शाहू मिल येथे आदरांजली सभा होणार आहे यासाठी उपमुख्यमंत्री […]

लोकराजाला आदरांजली वाहण्याचा संदेश जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवा : पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर/प्रतिनिधी : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वानिमित्त 18 एप्रिल पासून जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ६ मे २०२२ रोजी स्मृती शताब्दी पर्वात राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन करण्याचा मुख्य कार्यक्रम होणार […]

करवीर निवासिनी अंबाबाईची अक्षयतृतीया विशेष पूजा…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : श्री करवीर निवासिनी अंबाबाई महालक्ष्मी अक्षयतृतीया विशेष उत्सव पूजा हिंदोळ्यावर म्हणजेच झोपाळ्यावरील पूजा करण्यात आली.