Marathi Movie :तराफा’ ६ मे ला प्रेक्षकांच्या भेटीला….!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी : जेव्हा एखादी नवीन जोडी चित्रपटामध्ये दिसते, तेव्हा सर्वांनाच त्या जोडीबद्दल उत्सुकता असते. पहिल्यांदाच एकत्र दिसलेली कलाकारांची जोडी रसिकांच्या पसंतीस उतरली की ती पुन्हा पुन: एकत्र येते. अशीच एक नवी […]

बहुचर्चित ‘इर्सल’ चित्रपट ३ जून २०२२ रोजी ‘इर्सल’ होणार प्रदर्शित…

कोल्हापूर/प्रतिनिधी- बहुचर्चित ‘इर्सल’ या आगामी मराठी चित्रपटाचा फर्स्ट लुक आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. भलरी प्रॉडक्शन्सची निर्मिती, राज फिल्म्स प्रस्तुत ”इर्सल’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिकेत बोंद्रे व विश्वास सुतार यांनी केले आहे. ‘राजकारणात गुलालाशिवाय मज्याच […]

जवानांच्या कुटुंबियांसोबत झाला ‘भारत माझा देश आहे’चा टीझर लाँच…!

कोल्हापूर/प्रतिनिधी :- एबीसी क्रिएशन प्रस्तुत डॉ. आशीष आग्रवालनिर्मित आणि पांडुरंग जाधव दिग्दर्शित ‘भारत माझा देश आहे’ हा देशभक्तिपर चित्रपट येत्या ६ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पोस्टरने वाढवलेल्या उत्सुकतेनंतर ‘भारत माझा देश आहे’चा टीझर […]

जयप्रभा स्टुडिओ साठी सुरु असलेल्या बेमुदत उपोषणाला इचलकरंजी कलाकार संघाच्या वतीने कोल्हापुरात बाईक रॅली काढून पाठिंबा…!

ज्योती खोचरे, कोल्हापूर/प्रतिनिधी : इचलकरंजी कलाकार संघाच्या वतीने कोल्हापुरात जयप्रभा स्टुडिओ वाचलाच पाहिजे ,यासाठी सुरु असलेल्या बेमुदत साखळी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज रविवारी इचलकरंजी ते कोल्हापूर अशी मोटारसायकल रॅली काढण्यात आली.या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या कलाकारांनी […]

गुल्हर ” मराठी चित्रपट येत्या ८ एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार…!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.१४ : आपल्या नावात वेगळेपण असलेल्या “गुल्हर ” हा मराठी चित्रपट येत्या ८ एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असल्याची माहिती या चित्रपटाच्या टीम ने आज कोल्हापूर प्रेस क्लब येथे पत्रकार परिषदेत दिली . या […]

एक नंबर ची सुपर एन्ट्री ११ मार्च ला चित्रपटगृहांमध्ये…!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.२६ : तमाम रसिकांना भावेल असा मनोरंजनाचा सुपर फॉर्म्युला गवसलेले दिग्दर्शक मिलिंद कवडे टकाटक च्या अभूतपूर्व यशानंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी एक नवीन कहाणी घेऊन आले आहेत ही कहाणी साधीसुधी नसून एक नंबर… सुपर आहे […]

२५ फेब्रुवारीला होणार संपूर्ण महाराष्ट्र ‘लकडाउन बी पॉझिटिव्ह’

  दि.१९, ‘लकडाऊन बी पॉझिटिव्ह’ हे नेमकं प्रकरण काय आहे हे, असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडला होता. आता या प्रश्नावर पडदा पडला असून हा अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळी यांचा हा आगामी चित्रपट असून येत्या […]

सुपरस्टार नागार्जुनने १ हजार एकरचं जंगल घेतलं दत्तक, अर्बन पार्कचीही तयारी सुरु

MEDIA CONTROL ONLINE  हैदराबाद : दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या वाढदिवसानिमित्त १ हजार ८० एकरचं जंगल दत्तक घेतलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली. त्यांनी ट्विटरवर वाढदिवसानिमित्त लिहिले, ‘मुख्यमंत्री केसीआर […]

सानवी प्रॉडक्शन हाऊसची पहिली निर्मिती असलेल्या “दिशाभूल”लवकरच प्रेक्षकांच्या भेटीसाठी….!

कोल्हापूर/प्रतिनिधी:- समन्वयाने चित्रपट प्रदर्शित केल्यास सर्वांनाच प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळेल, असा आशावाद दिग्दर्शिक आशीष कैलास जैन यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. सानवी प्रॉडक्शन हाऊसची पहिली निर्मिती असलेल्या “दिशाभूल” या चित्रपटाची निर्मिती आरती चव्हाण यांची असून दिग्दर्शन […]

११ फेब्रुवारीला ‘जिंदगानी’तुन नवोदित अभिनेत्री वैष्णवी शिंदे हीच पदार्पण

मिडीया कंट्रोल न्यूज नेटवर्क मानव हा नेहमीच कळत नकळत निसर्गाचं शोषण करत असतो आणि याच विषयाला घेऊन जिंदगानी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने नवोदित अभिनेत्री वैष्णवी शिंदे म्हणते “ हा चित्रपट […]