जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने शाश्वत प्रतिष्ठानच्यावतीने ज्येष्ठ नाट्यकलाकारांचा सत्कार

शाश्वत प्रतिष्ठानच्यावतीने केशवराव भोसले नाट्यगृहाच्या प्रागंणात जागतिक रंगभूमी दिनाच्या पार्श्वभूमी वर सामान्य माणसाच्या दगदगीच्या जीवनामध्ये आशेचा किरण दाखविणार्या दिग्गज कलाकार ज्येष्ठ नाटककार चंद्रकांत जोशी, नाट्य दिग्दर्शक प्रा.प्रकाश इनामदार, अभिनेत्री श्रध्दा पोवार, नाट्य परिषदेचे अध्यक्ष एस.एस्. […]

प्रजासत्ताक दिनी हाती राष्ट्रध्वज घेऊन ७२ किलोमीटर अवघ्या ९ तास २८ मिनिटांत धाऊन कोल्हापूरची आसमा ठरली सुवर्णकन्या

(प्रतिनिधी) : कोल्हापूरची उदयोन्मुख धावपटू कु. आसमा अजमल कुरणे प्रजासत्ताकदिन २६ जानेवारी रोजी हाती तिरंगा राष्ट्रध्वज घेऊन ७२ किलोमीटर अंतर धावण्याचा विक्रम अवघ्या ९ तास २८ मिनिटांत ७२ किलोमीटर धाऊन विक्रम करुन सुवर्ण कन्या ठरली. […]

कोरोना वर्षाखेरीस संपुष्टात येईल परांडे बाबांची भाकणूक

सुलोचना नार्वेकर (प्रतिनिधी) – वसगडे ( ता.करवीर) येथील श्री विठ्ठल बिरदेव वार्षिक यात्रा कोरोणाच्या पार्श्वभूमीवर भाविक , मानकरी ,व गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली. कोरोना वर्षाअखेरीस संपुष्टात येईल, मिरची भडकेल, पाऊसमान वाढेल कडधान्य महाग होतील, रोहिणीचा […]

संगीतसूर्य केशवराव भोसले यांना महापालिकेच्यावतीने अभिवादन

कोल्हापूर प्रतिनिधी रवी जगताप : संगितसूर्य केशवराव भोसले यांच्या पुण्यतिथी निमित्त महापालिकेच्यावतीने केशवराव भोसले यांना आज अभिवादन करण्यात आले. यावेळी केशवराव भोसले नाटयगृह येथील केशवराव भोसले यांच्या प्रतिमेस महापौर सौ.निलोफर आजरेकर, उपमहापौर संजय मोहिते व […]

मनसे चित्रपट सेनेने मिळवून दिले कलाकारांचे स्थगित मानधन

प्रतिनधी : अतुल पाटील मनसे चित्रपट सेनेने मिळून दिले कलाकारांचे स्थगित मानधन कोल्हापूरला कलाकारांच माहेर घर म्हणून ओळखल जात अनेक दिग्गज कलाकार या मातीत घडलेत , मात्र गेले काही वर्ष कलाकार व तंत्रज्ञाच्या, फसवणुकी वाढ […]

महावितरण अधिकारी/ कर्मचारी माणूस आहे की मशीन ! . . लेखक महेश सुतार

आज लिहिण्याची गरज पडली आहे. की सध्या सर्व जगावर कोरणा सारख्या भयंकर आजाराचे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे सर्व जगावर घरातच राहण्याची वेळ आली आहे,    आपण दैनंदिन जी कामे करत होतो ते काम या आजाराने […]

बॉलिवूड महानायकाला कोरोनाची लागण

मिडिया कंट्रोल न्युज नेटवर्क : बॉलिवूड चे महानायक अभिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती त्यांनीच ट्विटरच्या माध्यमातून दिली. त्यांच्यावर नानावटी रूग्णालयात उपचार सुरू असून आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. अभिताभ बच्चन यांचा रिपोर्ट […]