3 इडियट्स’ मधला ‘चतुर’ ओमी वैद्य मराठी चित्रपटात दिसणार …

3 इडियट्स’ मधला ‘चतुर’ ओमी वैद्य मराठी चित्रपटात दिसणार    थ्री इडीयट्स या ब्लॉकबस्टर बॉलीवूड चित्रपटातील चतुर रामलिंगम उर्फ सायलेन्सरची भूमिका साकारणाऱ्या ओमी वैद्यने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले होते. ही भूमिका साकारल्यावर प्रेक्षकांना ओमी वैद्य […]

“एकदा येऊन तर बघा”, बघायला मिळणार ८ डिसेंबरला महाराष्ट्रात सर्वत्र…

कोल्हापूर दि, हास्याची जबरदस्त आतषबाजी करण्यासाठी लेखक दिग्दर्शक प्रसाद खांडेकर सज्ज झाले आहेत. एक नाही दोन नाही तर तब्ब्ल १४ विनोदी हुकमी एक्के त्यासाठी त्यांनी एकत्र आणले आहेत. एकदा येऊन तर बधा असं म्हणत. लेखक-दिग्दर्शक […]

सुबोध भावे दिग्दर्शित करतोय भव्यदिव्य संगीतमय चित्रपट “मानापमान”  

मिडीया कंट्रोल न्यूज नेटवर्क सुपरहिट संगीतमय चित्रपट ‘कट्यार काळजात घुसली’ नंतर पुन्हा एकदा अभिनेता – दिग्दर्शक सुबोध भावे, चित्रपट “मानापमान” द्वारे भव्यदिव्य संगीतमय नजराणा सादर करण्यास सज्ज झाले आहेत. एफटीआयआय पुणे येथे या चित्रपटाचा मुहूर्त […]

“गेला उडत” उद्यापासून सर्वत्र प्रदर्शित…

मिडिया कंट्रोल न्युज नेटवर्क आपण हवेत उडू शकतो असं जर कुणी म्हटलं तर? आपला साहजिकच त्याच्यावर विश्वास बसणार नाही किंवा मग आपण विचारु की रॉकेटमधून ? पण या कोणत्याही साधनाशिवाय आपण हवेत उडू शकतो असं […]

सुभेदार’ हा मराठी सिनेमा रिलीजसाठी सज्ज …
25 ऑगस्टला सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित

विषेश वृत्त: जावेद देवडी कोल्हापूर दि.23 ‘सुभेदार’ हा मराठी सिनेमा रिलीजसाठी सज्ज आहे. येत्या 25 ऑगस्टला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण आता रिलीजआधीच या सिनेमाने नवा रेकॉर्ड केला आहे. रिलीजआधीच या सिनेमाने ‘वेड’ […]

महाराष्ट्रातील चित्रपट क्षेत्राला ऊर्जितावस्था आणणारे धोरण बनवणार..

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूर, दि. 21: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरणाचा सध्या फेरआढावा घेण्याचे काम राज्य सांस्कृतिक धोरण पुनर्विलोकन समिती करीत असून राज्याच्या चित्रपट क्षेत्राला नवी ऊर्जितावस्था मिळवून देणारे धोरण बनविले जाईल असे प्रतिपादन सांस्कृतिक धोरण […]

वन्य प्राणी जीवनाच्या आधारित थरारक प्रवास मांडणारा ” टेरिटरी ” १ सप्टेंबरला होणार प्रदर्शित

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क वन्य प्राणी जीवनाच्या आधारित थरारक प्रवास मांडणारा ” टेरिटरी ” १ सप्टेंबरला होणार प्रदर्शित विदर्भातील जंगलाच्या आणि वाघाच्या शोधाची थरारक कहाणी उलगडणाऱ्या ‘टेरिटरी’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. सचिन श्रीराम […]

लंडन मध्ये “वडापाव” चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क  कोल्हापूर दि. : एबी इंटरनॅशनल फिल्म्स एलएलपी, एक्सआर स्टुडिओ,व्हिक्टर मुव्हिज लिमिटेड आणि अमेय विनोद खोपकर एंटरटेन्मेंट मिळून लवकरच प्रेक्षकांसाठी गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी असलेला ‘वडापाव’ हा चित्रपट घेऊन आपल्या भेटीस येत […]

निर्माता, दिग्दर्शक श्रेयश जाधव ‘आयकॅानिक डिरेक्टर ॲाफ दि यिअर’पुरस्काराने सन्मानित

मुंबई  : मनोरंजन क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल दिला जाणारी ‘मिड डे शोबिझ आयकॅान्स २०२३’ पुरस्कार यंदा युवा दिग्दर्शक, निर्माता श्रेयश जाधव यांना मिळाला असून मराठी विभागात ‘आयकॅान डायरेक्टर ॲाफ दि यिअर’ या पुरस्काराने त्यांना […]

सोनी सबवरील वंशज मालिकेत युविका महाजनांच्या ऑफिसमध्ये एक महत्त्वाचा सौदा करून आपली क्षमता सिद्ध करू शकेल का?..

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क सोनी सबवरील वंशज मालिकेत एका श्रीमंत व्यावसायिक कुटुंबातील संघर्ष, राजकीय डावपेच आणि गुंतगुंतीची नाती यामध्ये गुंफलेल्या कथानकाने प्रेक्षकांना आकर्षित केले आहे. कथा उलगडत जाताना, महाजन कुटुंबातील एक धडाडीची तरुणी युविका (अंजली […]