शेतकऱ्यांच्या संघर्षाचे वास्तव रौंदळ सिनेमात मांडले आहे -मा. खा. राजू शेट्टी….!

कोल्हापूर – काबाडकष्ट करून पिक घेणाऱ्यां शेतकऱ्यांना त्याची किंमत मिळत नाही.. शेतकऱ्यांचा घाम व‌ रक्त कवडीमोल समजले जाते ,हेच वास्तव रौंदळ सिनेमात मांडण्यात आले आहे. मालाला भाव मिळत नाही, जरी भेटला तरी त्याला पाडून भाव […]

सस्पेन्स थ्रिलर ‘शातिर THE BEGINNING’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला….!

कोल्हापूर : आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून श्रीयांस आर्ट्स अँड मोशन पिक्चर्सच्या वतीने एका हटके विषयावरील चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. ‘शातिर THE BEGINNING’ असे या आगामी मराठी चित्रपटाचे नाव आहे. मराठी चित्रपटसृष्टीत सातत्याने […]

घर बंदूक बिरयानी’चा दिमाखदार म्युझिक लाँच सोहळा संपन्न ….!

पुणे : बहुप्रतीक्षित ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. चित्रपटाचे टीझरच इतके उत्कंठा वाढवणारे होते, की आता प्रेक्षक या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहात आहेत. दरम्यान, या चित्रपटातील गाणी संगीतप्रेमींच्या भेटीला आली […]

सुपर नॅचरल थ्रीलरपट ‘गडद अंधार’च ३ फेब्रुवारीपासून चित्रपटगृहात

कोल्हापूर : आजवर मराठी चित्रपटांच्या पटलावर कधीही न दिसलेले पाण्याखालचे जग ‘गडद अंधार’ या मराठी चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. अनेक रहस्यांचा उलगडा करत एक थरारक अनुभव देणारा ‘गडद अंधार’ हा सुपर नॅचरल थ्रिलरपट ३ फेब्रुवारी […]

श्रम फाउंडेशनच्या मदतीसाठी सुरश्री कला मंचच्या वतीने ३० जानेवारीला सांस्कृतिक कार्यक्रमाचे अयोजन…..!

कोल्हापूर : श्रम फाउंडेशन वतीने कडून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात तसेच कोल्हापुरातील व दुर्गम भागातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्य पुरवले जाते. श्रम फाउंडेशन गेली अनेक वर्षे सामाजिक उपक्रम राबवत आहेत. त्या […]

अनंत अंबानी आणि राधिका मर्चट यांचा साखरपुडा पारंपारिक रितीरिवाजाप्रमाणे संपन्न….!

मुंबई : रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा साखरपुडा मुंबईत पार पडला. मुंबईतील राहत्या घरी म्हणजेच अँटिलिया बंगल्यामध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट याचा साखरपुडा पार पाडला. […]

कीर्ती कॉलेजचे विद्यार्थी चमकले अंतरंग’ फेस्टिवलमध्ये …!

मुंबई : सध्या अनेक कॉलेज फेस्टिवलच्या माहोल हा दिसून येत आहे. तरुणांमध्ये एक वेगळाच उत्साह आणि ऊर्जा दिसून येत आहे. असाच उत्साह मुंबईतील दादर  मधील कीर्ती कॉलेजमध्ये  दिसत आहे. कीर्ती कॉलेज हे या वर्षी अनेक […]

प्रेमात बांबू कसे लागतात, याची गोष्ट सांगणारा ‘बांबू’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला….!

कोल्हापूर : प्रेमाचा इतिहास हेच सांगतो की, खांद्यासाठी बांबू लागतो आणि बांबू लागला की, कोणाचा तरी खांदा हा लागतोच. खरंतर प्रेमात पडलेल्या सॅारी…. प्रेमात लागलेल्या अनेक बांबूचा अनुभव आयुष्यात प्रत्येकानेच घेतला असेल. हे बांबूच लागू […]

सरला एक कोटी’ पत्त्यांचा किंग येतोय…

मिडिया कंट्रोल न्युज नेटवर्क आपल्या विनोदाने महाराष्ट्राला खळखळून हसवणारा विनोदवीर ओंकार भोजने याचा एक नवीन ‘रोल’ आपल्याला बघायला मिळणार आहे. हो, तुम्ही ऐकताय, बघताय ते अगदी खरंय… ओंकार भोजने आता मोठं स्क्रिन गाजविण्यासाठी सज्ज आहे. […]

विरासत फौंडेशनच्या वतीने लवकरच “कोल्हापूर सिंगिंग आयडॉल” स्पर्धा….!

कोल्हापूर : संगीताची सुप्त इच्छा असणार्‍या हौशी व नवोदित गायकांना हक्काचे सांगीतिक व्यासपीठ मिळावे या उद्देशाने कोल्हापूरातील विरासत फाऊंडेशनच्यावतीने ‘कोल्हापूर सिंगिंग आयडॉल’ या गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धेच्या दोन फेऱ्या पार पडणार आहेत. प्राथमिक […]