अंतर्मुख होऊन विचार करायला लावणार ‘आर यु ब्लाइंड?’….!

कोल्हापूर : मराठी रंगभूमीला आशयघन नाटकांची थोर परंपरा लाभली आहे. मनोरंजनासोबतच डोळ्यांत अंजन घालणारी नाटकेही मराठी नाट्यरसिकांनी डोक्यावर घेतली आहेत. नाटक हे अभिव्यतीचे उत्तम माध्यम म्हणून अनेक नाटककार नाटकाकडे पाहत असतात. अनेक नाटके प्रेक्षकांना अंतर्मुख […]

२३ सप्टेंबरपासून राम शेट्टी निर्मित राडा’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला…!

कोल्हापूर : साऊथ स्टाईल कमालीची ऍक्शन आणि कॉमेडी आणि सोबत रोमँटिक सीन्सचा भरणा असलेल्या ‘राडा’ सिनेमा येत्या २३ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. ‘राडा’ सिनेमाने सोशल मीडियावर चांगलीच हवा करत राडा घातला आहे. […]

‘रूप नगर के चिते’ १६ सप्टेंबर पासून चित्रपगृहात….!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर : जीवाला जीव देणाऱ्या यारी दोस्तीची कथा सांगणारा विहान सुर्यवंशी दिग्दर्शित रूप नगर के चिते हा मराठी चित्रपट येत्या १६ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.अशी माहिती चित्रपटाच्या कलाकारांनी कोल्हापूरात आयोजित पत्रकार […]

१६ सप्टेंबर पासून मनोरंजनाचा ट्रिपल डोस घेऊन ‘बॅाईज -३ येत आहे आपल्या जवळच्या चित्रपगृहात….!

कोल्हापूर : – ‘बॉईज’, ‘बॉईज २’ ला प्रेक्षक व समीक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. चित्रपटाचे कथानक व अभिनय सर्वांनाच खूप आवडले होते. ‘बॉईज ३’ चे ट्रेलर नुकतेच प्रदर्शित झाले असून प्रेक्षकांची आता चित्रपट पाहण्याची उत्सुकता […]

झी मराठी घेऊन येते आपल्या सर्वांसाठी एक प्रेरणादायी मालिका – “”अप्पी आमची कलेक्टर””….!

कोल्हापूर : झी मराठी वर अप्पी आमची कलेक्टर या नव्या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला. या मालिकेत अपर्णा माने (अप्पी) ह्या मध्यवर्ती भूमिकेतुन नवोदित अभिनेत्री शिवानी नाईक पदार्पण करणार आहे. ही मालिका एक वेगळा विषय घेऊन […]

१८ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार ‘टकाटक २’

कोल्हापूर : बॅाक्स ऑफिसवर मिळवलेलं यश आणि प्रेक्षकांच्या मनात निर्माण केलेल्या स्थानाच्या बळावर ‘टकाटक’ चित्रपटाचा पुढील भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हसत-खेळत प्रेक्षकांपर्यंत संवेदनशील विचार पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘टकाटक’चा पुढील भाग ‘टकाटक २’ या नावाने […]

वडिल-मुलाच्या नात्यावर प्रकाश टाकणारा “”एकदा काय झालं”” चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : गोष्ट कोणाला नाही आवडतं. प्रत्येकाला गोष्ट ऐकायला किंवा सांगायला आवडते. आपली, आपल्या आसपासच्या प्रत्येक व्यक्तीची काही ना काही गोष्ट असते. अशाची एक गोष्ट घेऊन अभिनेता सुमित राघवन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. वडिल आणि […]

५ ऑगस्ट पासुन दे धक्का २’ प्रेक्षकांच्या भेटीस….!

कोल्हापूर/प्रतिनिधी : अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट आणि स्कायलिंक एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘दे धक्का २’ हा चित्रपट ५ ऑगस्ट २०२२ रोजी प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे .काही चित्रपट केवळ बॉक्स ऑफिसवर आपली छाप सोडत नाहीत तर चाहत्यांच्या […]

सत्य घटनेवर आधारीत “वाय(Y)” मराठी सिनेमा २४ जून पासुन प्रेक्षकांच्या भेटीस…!

विशेष वृत्त: शिवाजी शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.१७ : गेली अनेक दिवस मराठीत एका सिनेमाची चर्चा आहे तो सिनेमा म्हणजे ‘वाय’ (Y the Film) सिनेमाच्या नावामुळे सिनेमाविषयी अनेक प्रश्न निर्माण झाले होते. या प्रश्नांची उत्तर २४ जूनला […]

जयप्रभा बचावसाठी “इर्सल” या चित्रपटाची टीम आंदोलनस्थळी…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : मिरजकर तिकटी येथे जयप्रभा बचावसाठी सुरू असलेल्या आंदोलनस्थळी आज येत्या ३ जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या इर्सल या चित्रपटाच्या टीमने भेट देऊन आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी दिग्दर्शक अनिकेत बोंद्रे, विश्वास सुतार, अभिनेते शशांक शेंडे, […]