राजर्षी शाहू जयंतीनिमित्त आयोजित शोभायात्रा दिंडीला रिमझिम सरितही भरघोस प्रतिसाद

कोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज की जय ! या जयघोषाने शाहू महाराजांचे स्मरण करुन देणाऱ्या शोभा यात्रा व समता दिंडीला कोल्हापूरकरांनी रिमझिम सरितही भरघोस प्रतिसाद दिला. राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिवस ‘सामाजिक न्याय […]

कोल्हापूरला शाश्वत आणि सर्वसमावेशक वाढीचे मॉडेल म्हणून बनवू..

कोल्हापूर : राज्यातील पहिली शाश्वत विकास परिषद महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्र) मार्फत कोल्हापूर जिल्हयात सयाजी हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हयात विकासाला चालना देण्यासाठी वेगवेगळ्या विभागांसमवेत उद्योजकांनी सामंजस्य करार केले. शाश्वत विकास परिषदेमधून […]

१ जुलै २०२४ दिनांकावर आधारीत मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर…

कोल्हापूर : भारत निवडणूक आयोगाने १ जुलै २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (दुसरा) राबविण्याचे घोषित केले आहे. जिल्ह्यात हा कार्यक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी […]

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शतकोत्तर सुवर्ण जयंती सोहळा निमित्त जिल्हा प्रशासनाच्यावतीने शोभायात्रेचे आयोजन

कोल्हापूर :- जिल्ह्याचा मानबिंदू असलेले राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा २६ जून, २०२४ रोजी १५० वा जयंती दिनानिमित्ताने जिल्हा प्रशासनाच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन कऱण्यात आले आहे. शोभा यात्रेचा शुभारंभ पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते […]

फळपीक विमा योजनेत अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे –
कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार यांचे आवाहन

कोल्हापूर- दि.25 : पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना मृग व अंबिया बहार 2024-25 व 2025-26 मध्ये राबविण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. मृग बहारात कोल्हापूर जिल्ह्यात पेरु तर अंबिया बहारात आंबा, द्राक्ष, काजू, केळी […]

सामाजिक न्याय दिनानिमित्त 26 जून रोजी कार्यक्रमाचे आयोजन..

सांगली: राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येते. तसेच संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेने डिसेंबर 1987 मध्ये पारित केलेल्या ठरावानुसार हा दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ सेवन विरोधी दिवस म्हणूनही […]

सर्वोच्च न्यायालयात 29 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान विशेष लोकअदालत सप्ताह

सांगली : सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथे 29 जुलै ते 3 ऑगस्ट 2024 या कालावधीत विशेष लोकअदालत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष लोकअदालतमध्ये पक्षकारांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा व जास्तीत जास्त प्रकरण मिटवावीत, […]

बिद्रीतील पारंपारिक बेंदूर सणात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा सहभाग

बिद्री, दि. २२ : बिद्री ता. कागल येथे कर्नाटकी बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या गावाला बैल पळविण्याची गेल्या ५० वर्षांची परंपरा आहे.  पारंपारिक पद्धतीने साजरा केलेल्या या कर्नाटकी बेंदूर सणात पालकमंत्री हसन […]

आय.टी.क्षेत्रासाठी आरक्षित जागेच्या वाटपाचा प्रस्ताव शासनास सादर करा –
राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : कोल्हापुरात दि.२५ जून रोजी राज्याची पहिलीच शाश्वत विकास परिषद पार पडत आहे. यामाध्यमातून कोल्हापुरातील उद्योग, पर्यटन, माहिती तंत्रज्ञान, कृषी, व्यापार यासह शैक्षणिक, वैद्यकीय अशा सर्वच मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले गेले आहे. भारतातील विकसित […]

‘बाई गं’ चित्रपटाचा भन्नाट टीझर आऊट..

वर्तमान काळाचं प्रेम मिळवण्यासाठी गेल्या ५ जन्मांच्या आपल्या बायकांची अपूर्ण राहिलेली इच्छा हा नवरा पूर्ण करू शकेल का ? नितीन वैद्य प्रोडक्शन, ए बी सी क्रिएशन आणि इंद्रधनुष्य मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘बाई गं’ चित्रपटाचा भन्नाट […]