Mumbai : 146 ग्रामपंचायतींसाठी 23 जून रोजी मतदान; सरपंचपदांच्या 62 रिक्त जागांसाठीही मतदान

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – राज्यातील विविध 20 जिल्ह्यांमधील 146 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तसेच 62 ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदांच्या आणि विविध ग्रामपंचायतींमधील 6 हजार 719 सदस्यपदांच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी 23 जून 2019 रोजी मतदान होणार आहे. […]

Mumbai : विधानपरिषद पोटनिवडणूक; 7 जूनला मतदान

माध्यम प्रतिनिधींनी प्राधिकारपत्रासाठी 27 मे पर्यंत अर्ज करावेत मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – महाराष्ट्र विधानपरिषदेचे विद्यमान सदस्य शिवाजीराव बापुसाहेब देशमुख यांचे 14 जानेवारी 2019 रोजी निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या एका जागेसाठी 7 जून रोजी […]

Mumbai :‘कर्ता – करविता’ एकत्र येणे स्वाभाविकच – भाजपचा टोला

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – सोलापूरमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकाच हॉटेलमध्ये मुक्काम असल्याचे वृत्त समोर येताच भाजपाने यावरुन टीकास्त्र सोडले आहे. ‘कर्ता’ आणि ‘करविता’ यांनी एकत्र […]

युती होऊनही विधानसभेत भाजपाची कसरत होणार

कार्यकर्त्यांचा सूर; सेनेला समान वाटा का? मुंबई : भाजपा-शिवसेना युतीचा दोन्ही पक्षांना लोकसभा निवडणुकीत फायदा होईल; मात्र विधानसभा निवडणुकीत १४० जागाही लढायला मिळणार नसल्याने कुचंबणा होईल, असा सूर भाजपात उमटत आहे. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत, म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांनी […]