Getting your Trinity Audio player ready...
|
Read Time:1 Minute, 12 Second
जिल्हा माहिती कार्यालया कडून : जिल्ह्यात आज करवीर तालुक्यात सर्वाधिक ९८.३६ मिमी तर शिरोळ तालुक्यात सर्वात कमी १०.१४ मिमी पावसाची नोंद झाली.
जिल्ह्यात एकूण नोंद झालेल्या पावसाची तालुका निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे : हातकणंगले- २० मिमी एकूण १७०.२० मिमी, शिरोळ – १०.१४ मिमी एकूण ९८.३१ मिमी, पन्हाळा- ६६ एकूण २१२.७९ मिमी, शाहूवाडी- ७३ मिमी एकूण २०६.०३ , राधानगरी- ४९.८३ मिमी एकूण ७४.९८ मिमी, गगनबावडा- ५९.५० मिमी एकूण ५५.६१ मिमी, करवीर- ९८.४६ मिमी एकूण ५३५.३८ मिमी, कागल- ६३.२९ मिमी एकूण ४९७.८८ मिमी, गडहिंग्लज- ४०.१४ मिमी एकूण २१५.९८ मिमी, भुदरगड- ६६.२० मिमी एकूण १९४ .८२ मिमी, आजरा- ८०.२५ मिमी एकूण २०५.७१ मिमी, चंदगड- ७४.५० मिमी.एकूण १३१.१६ मिमी. इतकी पाऊसाची नोंद झाली आहे.