Getting your Trinity Audio player ready...
|
इचलकरंजी विशेष प्रतिनिधी मनोज सोनवणे : छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन आज मोहन मालवणकर युवा शक्तीच्या वतीने
इचलकरंजी मध्ये चौडेश्वरी कॉर्नर – मगळंवार पेठ येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
महारक्तदान शिबीराची सुरवात शिवप्रतिमेचे पुजन आमदार प्रकाश आवाडे व पोलीस निरीक्षक गजेद्र लोहार
यांच्या हस्ते करून मराठा समाजाचे नेते सुरेशदादा पाटील, वाहतुक निरीक्षक मोरे साहेब, मोहन मालवणकर,
सौ. श्वेता मोहन मालवणकर, नेते पुंडलिकराव जाधव, राजेश मालवणकर, सजंय जाधव, सिधुंताई शिदे,
गायकवाड मॅडम, सोनाली आडेकर, राजेद्र निकम, श्रीकांत पाटील, आरतीताई माने, मेजर सतिश पाटील, नागेश पाटील, संतोष सावंत, डॉ. यादव, विजय सुतार, रणधीर नवनाळे, महेश जाधव, हेमंत पाटील, डॉ. अमित देशमुख, डॉ. प्रदिप पाटील, नगरसेवक नितीन लायकर, राजु आलासे, युवा नेते रवी माने, राहुल खंजिरे साहेब, अॅड. धैर्यशिल सुतार, उमेश खांडेकर, बापु लाटणे यांचे उपस्थितीत पार पडले.
शिवराज्यभिषेक दिनाचे औचित्य साधून ’महारक्तदान शिबीर’ आयोजित केले होते, या शिबिरास मराठी तरूण-तरूणी व प्रभागातील पुरूष व महिला या सर्वांनी ’रक्तदान – श्रेष्ठदान’ हा समाजसेवेचा हेतू समोर ठेवून एकुण ११८ रक्तदात्यानी महारक्तदान केलं. मोहन मालवणकर युवा शक्तीचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
यावेळी शरद हजारे, प्रथमेश लाटणे, ज्ञानेश्वर पतंगे, निखील पाटील, सुशांत घोरपडे, अक्षय मिरजकर, मिलीदं काकडे, मारुती सुकसारे, हरीष बारवाडे, बंटी बारवाडे, सोपान पतंगे ,दिपक माळी ,विकास जगताप, बबन कुबडगे , पिटुदादा मोरे, यासीन पटवेगार, महालिगं तोडकर, ओकांर महाडीक, सोमनाथ बारवाडे, सचिन शिदे, हिदुराव आडेकर, सजंय जोधंळे संदिप कुडाळकर, गुंजन सातपुते, नरेद्र पिसे, कौस्तुभ कुलकर्णी, अवधुत कुबडगे, आकाश धांतुडे, केदार मागंलेकर हे मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते .