Share Now
Read Time:1 Minute, 4 Second
मिरज प्रतिनिधी नजीर शेख : शिवसेना वर्धापन दिनानिमित्त आज १९ जून रोजी हिंदू हृदयसम्राट मा. श्री.बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून मिरज शहरप्रमुख मा. विशालसिंह राजपूत यांच्या मार्गर्शनाने विभाग प्रमुख शुभम कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शाखा क्र.२० च्यावतीने कोरोना च्या पार्श्वभूमीवर स्वत:च्या जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या जीवाचे रक्षण करणाऱ्या कोरोना युद्धांचा सत्कार करण्यात आला.
तसेच सां. मि. कु. महानगरपालिका येथील मनपा डॉक्टर, नर्सिंग स्टाफ आणि आशा वर्कर्स यांचे तोंड गोड करण्यात आले व मास्क आणि पुष्पगुच्छ देवून आज शिवसेनेचा वर्धानदिन साजरा करण्यात आला.
Share Now