तुम्ही खबरदारी घ्या मी जबाबदारी घेतो, : पालकमंत्र्यांचे नागरिकांना आव्हान…

मिडिया कंट्रोल न्युज नेटवर्क :  पालकमंत्र्याच्या आव्हानाला प्रतिसाद देत कोल्हापुरकरांचा १०० टक्के लॉकडाऊन मध्ये सहभाग..

 

              काही ठिकाणी वगळता, शहरातील प्रमुख मार्ग पूर्णता निर्मनुष्य असे चित्र सर्वत्र दिसत आहे .  

Advertisements

 

 

कोरानाचा वाढता पादुर्भाव साखळी तोडण्यासाठी कोल्हापूरकर आता एक हाती सज्ज शासनाचे सर्व नियम पाळत, सोशल डीस्टन्स, तोंडावर मास्क, घरीच राहून स्वता:ची व कुटुंबाची खबरदारी घेत, कोठेही रोडवर विनाकारण जायायचं नाही, असा कोल्हापूर नागरिकांनी केला निर्धार .. 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *