मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क
परखडपणे लिखाण निर्भीड आणि निपक्ष गाव चावडीवरच्या समस्यांचे आपल्या लेखणीतून व्यथा मांडणारे.
ग्रामस्थांच्या अडीअडचणी व त्यांच्यावर होणारे अन्याय विरुद्ध लिखाण करून न्याय मिळून देणारे सामाजिकतेची जाण असणारे गडमुडशिंगी येथील रहिवाशी पत्रकार.
दैनिक महासत्ताचे प्रतिनिधी संदीप शिंदे यांची
युवा पत्रकार संघ कोल्हापूर, च्या करवीर तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आले,
ही निवड संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा अध्यक्ष जावेद देवडी, सचिव शरद माळी, राज्य खाजणीस बाबुराव वळवडे, राज्य उपाध्यक्ष सुशांत पोवार, सदष सतीश चव्हाण, दिनेश चोरगे यांचा उपस्थित करण्यात आले.
या वेळी नूतन करवीर तालुका अध्यक्ष संदीप शिंदे यांनी ग्रामीण पत्रकारांची समस्या फारच बिकट असून त्यांना प्रोत्साहन देऊन संघाच्या माध्यमातून शासना कडून विविध योजनांचा लाभ मिळवून देणार आहे. ग्रामीण पत्रकार अजूनही तुटपुंज्या मानधनावर काम करतात.
त्यांना माध्यमाकडून कोणताही पगार नसतो म्हणून शासनाकडून ग्रामीण पत्रकार घरकुल योजना, आरोग्य समस्यासाठी मेडिक्लेम आरोग्य पेन्शन योजना, निवृत्ती पेन्शन योजना, आणि अधिसिकृत कार्ड मिळून देणार आहे,
पत्रकार व पत्रकारांच्या कुटुंबासाठी युवा पत्रकार संघाच्या वतीने न्याय मिळणारच आहे. तसेच एकजुटीने संघाचे बळकटी व विस्तार ही करणार ,