कर्करोगाने त्रस्त असलेल्या महिलेस मदतीचा आव्हान..

गांधीनगर (प्रतिनिधी) उदय साळुंखे

कर्क रोगाने त्रस्त असलेल्या
महिलेस मदतीचे आवाहन
गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील श्रीमती अनिता पांडुरंग सकटे (वय 50) या कर्करोगाने त्रस्त असून त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत हलाकीची  आहे.

Advertisements

शेतमजुरी करणाऱ्या या महिलेस औषधोपचारा साठी मोठा खर्च येणार असून आर्थिक मदतीची गरज आहे.

समाजातील दानशूर व्यक्ती व संस्थांनी त्यांच्या नातेवाईक शांताबाई बाळू माने यांच्या महाराष्ट्र बँक शाखा गडमुडशिंगी बचत खाते नंबर 60130745856 ( आयएफसी कोड एम ए एच बी 0000478) वर मदत जमा करावी,

असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते अजय शंकर सोनुले यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *