मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य शाखा बीड च्या वतीने रक्तदान शिबिर…

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:2 Minute, 30 Second

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य शाखा बीड च्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले.

देश,राज्य, जिल्हा, तालुका, गाव,वाडी, वस्ती, घरापर्यंत पोचलेला कोरोणा सारख्या विषाणूच्या पादुर्भावामुळे रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.

यातच महाराष्ट्र राज्यात रक्ताचा तुटवटा जाणवू लागला आहे. याची दखल घेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी सर्व जनतेला, संस्था/ संघटनांना रक्तदान करण्याचे आवाहन केले होते.

त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सोशल डिस्टन पाळत
आज 15 ऑगस्ट रोजी 73 वा स्वातंत्र्य दिनानिमित्त युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य शाखा बीड च्या वतीने, बीड जिल्हा रुग्णालयात युवा पत्रकार संघाचे शहर उपाध्यक्ष पत्रकार अयाज कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार पदाधिकाऱ्यांनी रक्तदान केले.

 

या उपक्रमाबद्दल युवा पत्रकार संघ राज्याचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे (कोल्हापूर )आणि बीड जिल्ह्यातील नागरिकांच्या कडून कौतुक होत आहे.

या कार्यक्रमा मध्ये रक्तदान योद्धा अयाज कुरेशी, इर्शाद कुरेशी, सय्यद अखिल, मुस्तकीम करेशी, सय्यद फैसल, इरफान खान, शाहरुख आत्तार, हाफिज अर्शद कुरेशी, मोमीन जुनेद सौदागर, फैजलबिन अल कुरेशी, सय्यद जाबेर, या तरुणांनी सहभाग नोंदवला. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, आरोग्य अधिकारी/कर्मचारी, भागातील युवकांनी परिश्रम घेतला.

शेवटी जिल्हाध्यक्ष दैनिक अभिमान चे फिरोज अली सय्यद त्यांनी आभार व्यक्त केले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *