राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी अलमट्टीमधून विसर्ग वाढविण्याची केली मागणी

0 0

Share Now

Read Time:50 Second

कोल्हापूर प्रतिनिधी रवी जगताप : सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आज कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री रमेश जारकीहोळी यांच्याशी आज चर्चा करुन अलमट्टीमधून विसर्ग वाढविण्याची मागणी केली.
या मागणीला प्रतिसाद देत अलमट्टीमधून २० हजार क्यूसेकचा विसर्ग वाढवत २ लाख क्युसेक इतका केला आहे.
समन्वय ठेवून दोन्ही राज्यात पूर नियंत्रण केले जाईल, असे श्री. जारकीहोळी म्हणाल्याची माहिती राज्यमंत्री श्री. यड्रावकर यांनी दिली. 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *