जायंट्स ग्रुप ऑफ कोल्हापूर तर्फे,अभिनेते ज्येष्ठ रंगकर्मी नाट्यदिग्दर्शक प्रभाकर वर्तक यांचा गौरव..

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:1 Minute, 37 Second

प्रतिनिधी : रोहित वज्रमटे

जायंटस ग्रुप ऑफ कोल्हापूर तर्फे
ज्येष्ठ रंगकर्मी, नाटयदिग्दर्षक, अभिनेते व तरुणांच्या चैतन्याला वैचारिक बैठक देत त्यांच्या कलागुणांना, अभिनय कौशल्य,सादरीकरण,संवादफेक,लेखन, कथावाचन इत्यादी अश्या विविध परिवेध गुणांचा विकास करण्याचा ध्यास घेतलेले तसेच अनेक नाटकमधून, मराठी मालिकेतून, चित्रपटांतून विविध भूमिका केलेले व नुकतीच प्रदर्शित झालेली स्वराज्य रक्षक संभाजी महाराज या मध्ये महत्वाची भूमिका केलेले असे सुप्रसिध्द श्री प्रभाकर वर्तक साहेबांचा
त्यांच्या या उतुंग कार्यासाठी जायंटचे अध्यक्ष श्री प्रदीप घाटगे यांचे हस्ते शाल व झाडाचे रोप देऊन गौरव करण्यात आला. आणि त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या,


तसेच त्यांचे हस्ते जागतिक युवक दिनानिमित्त युवकांना मास्क व आर्सेनिक अल्बम३०गोळ्या वाटण्यात आल्या.
या कार्यक्रमास परिवर्तन कला फाऊंडेशन चे कृष्णसिंह चव्हांण व प्रा. शिरीष शितोळे व इतर युवक उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *