Share Now
Read Time:59 Second
विशेष प्रतिनिधी : रवी जगताप
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचे नुतन स्थायी समिती सभापती सचिन श्रीपती पाटील यांनी आज त्यांच्या महापालिकेतील कार्यालयात नविद मुश्रीफ यांच्या हस्ते फित कापून प्रवेश केला.
यावेळी महापौर सौ.निलोफर आजरेकर, उपमहापौर संजय मोहिते, गटनेता शारगंधर देशमुख, नगरसेवक प्रा.जयंत पाटील, जय पटकारे, नगरसेविका माधुरी लाड, माजी महापौर आर.के.पोवार, माजी नगरसेवक विनायक फाळके, वडील श्रीपती पाटील, आई साधना पाटील, पत्नी सुर्याली पाटील व कुटूंबीय, नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
Share Now