संगीतसूर्य केशवराव भोसले यांना महापालिकेच्यावतीने अभिवादन

कोल्हापूर प्रतिनिधी रवी जगताप : संगितसूर्य केशवराव भोसले यांच्या पुण्यतिथी निमित्त महापालिकेच्यावतीने केशवराव भोसले यांना आज अभिवादन करण्यात आले.

यावेळी केशवराव भोसले नाटयगृह येथील केशवराव भोसले यांच्या प्रतिमेस महापौर सौ.निलोफर आजरेकर, उपमहापौर संजय मोहिते व आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पुष्पहार अर्पण केला.

Advertisements

  याप्रसंगी व्यवस्थापक समिर महाब्री, कै.केशवराव भोसले यांचे नातू राजशेखर भोसले, आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *