वृत्त विशेष : इर्शाद शेख
मुस्लिम धर्मांचे प्रेषित पैगंबर ह्यांच्या बद्दल फ्रान्स देशाचे प्रेसिडेंट ने केलेल्या वादग्रस्त कृत्यामुळे समस्त मुस्लिम समाज्याचे भावना फार दुखावल्या आहेत त्यामुळे आम्ही प्रथमतः जाहीर निषेध व्यक्त करतो जाणून बुजून अशाप्रकारे कृत्य करून विशिष्ट समाज्याला निशाणा बनवले आहे ह्यामधून त्यांचा तिरस्कार निदर्शनास आले आहे त्याच प्रमाणे दहशतवादी घटनांचा इस्लामशी संबध जोडणे व इस्लामबदल अपप्रचार करणे हे सर्वकाही चुकीचे आहे म्हणून आम्ही सर्वजण ह्याचा पूर्णपणे विरोध करतो त्याच प्रमाणे आमची व्यथा भारतातील फ्रांस दूतावास पर्यंत पोहचवावी अशी आशा बाळगत मिरजेचे प्रांत यांना निवेदन देण्यात आले यावेळी ऑल इंडिया उलमा बोर्ड महाराष्ट्र सांगली जिल्हा अध्यक्ष उमर फारूक कमरी सांगली जिल्हा उपाध्यक्ष शहानवाज सौदागर मिरज तालुका अध्यक्ष महेबुबअली कादरी अनस बाबा मौलाना जुबेर बेपारी जमियत उलेमा ये हिंद तालुका अध्यक्ष स्वाभिमानी गुंठेवारी संघर्ष समिती चे युनुस चाबुकस्वार सांगली शहर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस चे जैलाबशेख शकील पिरजादे हयात फाउंडेशन चे अध्यक्ष
तसेच गौस जनाब महेबुब मनेर महमद हनीफ तहसीलदार हबीबुल्ला इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते