Share Now
Read Time:1 Minute, 2 Second
विशेष वृत्त: जावेद देवडी
मुंबई दि १३ ईद-उल-फितर (रमजान ईद) च्या निमित्ताने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा दिल्या…
राज्यपालांनी आपल्या संदेशामध्ये असे म्हटले आहे: “रमजानचा पवित्र महिना उपवास,
प्रार्थना आणि दान यांना सर्वाधिक महत्त्व देतो.
कोरोना व्हायरस रोगाने निर्माण केलेला धोका पासून सुरक्षित राहण्यासाठी मी लोकांना घरी राहून ईद साजरी करण्याचे आवाहन करीत आहे.
आणि सरकारच्या सर्व मार्गदर्शक सूचना पाळावे.
ईद-उल-फितर’ सर्वांना आनंद, चांगले आरोग्य आणि समृद्धी देईल. सर्वांना ‘ईद मुबारक’ खासकरुन मुस्लिम बहिणी व बांधवांना शुभेच्छा.
Share Now