Pune : मावळमधून श्रीरंग बारणे आघाडीवर, पार्थ पवार पिछाडीवर; तर शिरूरमधून डॉ. अमोल कोल्हे आघाडीवर, आढळराव पिछाडीवर

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे मतमोजणी सुरू झाली आहे. सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आघाडीवर तर पार्थ पवार पिछाडीवर आहेत. त्यांच्या मतांमध्ये सुमारे तेरा हजार मतांचा फरक आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघातून सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत डॉ. अमोल कोल्हे सकाळपासून आघाडी घेत आहेत तर आढळराव-पाटील पिछाडीवर आहेत. यांच्यामध्ये काटे की टक्कर पाहायला मिळत आहे. शिवाजीराव आढळराव पाटील सुमारे सोळा हजार मतांनी पिछाडीवर आहेत.

Advertisements

बारामती लोकसभा मतदारसंघ :
कांचन कुल – 145502
सुप्रिया सुळे – 159962
सुळे आघाडी = 14460

पुणे लोकसभा मतदारसंघ :
गिरीश बापट – 30682
मोहन जोशी – 14456
बापट = 16226

मावळ लोकसभा मतदारसंघ :
पार्थ पवार – 145140
श्रीरंग बारणे – 202363
बारणे आघाडी – 60223

शिरूर लोकसभा मतदारसंघ :
अमोल कोल्हे – 115881
आढळराव पाटील – 98751
कोल्हे आघाडी = 17130

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *