Share Now
Read Time:1 Minute, 2 Second
मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – कोल्हापूर जिल्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी आज सकाळी मतमोजणी सुरु झाली. यात हातकणंगलेमधून राजू शेट्टी पहिल्यादा आघाडीवर होते. सध्या ते पिछाडीवर गेले असून तेथील धैर्यशील माने यांनी आघाडी घेतली आहे.
48 हातकणंगले लोकसभा निवडणुक अधिकृत आकडेवारी फेरी 2 :
राष्ट्रवादी राजू शेट्टी 24819
शिवसेना धैर्यशील माने 36320
वंचित आघाडी अस्लम सय्यद 724 दुसऱ्याफेरी अखेर अधिकृत 11501 नी
धैर्यशील माने यांनी घेतली आघाडी

हातकणंगले लोकसभा मतदार संघ :
एकूण मोजलेली मते : 366744
धैर्यशील माने :177183
राजू शेट्टी: 138073
अस्लम सय्यद : 34477
मताधिक्य : 39110

Share Now