राजकीय भूकंप : एकनाथ शिंदे मुंबई मध्ये दाखल….

MEDIA CONTROL ONLINE  काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.नवीन सरकार स्थापन करण्यासाठी बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे आज सकाळी गोव्या वरून मुंबई मध्ये आले आहेत. इथून ते […]

उद्योजक व नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.२९: तरुण- तरुणींनी उद्योग क्षेत्राकडे वळावे. उद्योग-व्यवसाय उभारुन कुटुंबाची व जिल्ह्याची उन्नती साधावी, असे आवाहन करुन यासाठी कर्जपुरवठा व अन्य आवश्यक ते सर्व सहकार्य प्रशासनाच्या वतीने करण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी […]

म्हैसाळ मधील त्या ९ जणांची आत्महत्या नव्हे तर हत्याकांड! जेवणात विष घालून मारलं….!

विशेष वृत्त:कौतुक नागवेकर सांगली/प्रतिनिधी : संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या म्हैसाळ (ता. मिरज) येथील एकाच कुटुंबातील नऊजणांच्या सामूहिक आत्महत्या प्रकरणाला आज, सोमवारी कलाटणी मिळाली. वनमोरे कुटुंबीयांनी आत्महत्या केली नसून, त्यांना विषारी द्रव्य देऊन त्यांचा खून करण्यात […]

यंदाचे शैक्षणिक वर्ष ‘शैक्षणिक गुणवत्ता वृद्धी वर्ष’ म्हणून साजरे करणार..

विशेष वृत्त : कौतुक नागवेकर सांगली/प्रतिनिधी, दि.२७ – मागील दोन वर्षात विद्यार्थ्यांचा झालेला अध्ययन ऱ्हास भरून काढण्यासाठी आणि शैक्षणिक गुणवत्तेसाठी निश्चित करण्यात आलेले उद्दिष्ट टप्या-टप्याने साध्य करण्यात येणार आहे. यासाठी २०२२-२३ हे ‘शैक्षणिक गुणवत्ता वृद्धी […]

कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मंत्री खात्यात वाढ…!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.२७ : जनहिताची कामे अडकू नये म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून बंडखोर आमदारांची खाती काढून घेण्यात आली आहेत.त्या खात्यांची फेर वाटप झाली असता कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या कडे […]

जनहिताची कामे अडकू नये यासाठी ठाकरे सरकार चा मोठा निर्णय…!

मुंबई/प्रतिनिधी: शिवसेनेतून बंड केलेल्या ९ मंत्र्यांची खाती काढून घेण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. या मंत्र्यांच्या खात्याची जबाबदारी आता शिवसेनेसोबत असलेल्या अन्य मंत्र्यांसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विविध मंत्र्यांवर सोपवण्यात आली आहे. ‘जनहिताची कामे अडकून […]

डॉ. तात्याराव लहाने , डॉ. जनार्दन वाघमारे यांना ‘राजर्षी शाहू पुरस्काराचे’ वितरण…!

कोल्हापूर/प्रतिनिधी :  राज्यातील अनेक दिग्गज व्यक्तींना राजर्षी शाहू पुरस्काराने आजवर गौरविण्यात आले आहे. भाई माधवराव बागल, व्ही.शांताराम, जयंत नारळीकर, प्रा. एन. डी. पाटील, ज्येष्ठ नेते शरद पवार, डॉ. रघुनाथ माशेलकर अशा अनेक दिग्गजांना आजवर शाहू […]

एकनाथ शिंदे मुंबईत येणार ?

Media Control Online कायदेशीर आणि राजकीय लढाईसाठी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या एकनाथ शिंदे गटाने आता कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे हे मुंबईत येणार असल्याची चर्चा आहे. मुंबईत आल्यावर ते राज्यपालांना भेटतील, असं ही बोललं […]

पुराभिलेख संचालनालयाने प्रकाशित केलेल्या पुस्तकातून समतेचे विचार लोकांपर्यंत पोहचतील : पालकमंत्री सतेज पाटील..

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.२६ : पुराभिलेख संचालनालयाच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या राजर्षी शाहू छत्रपतींचे निवडक आदेश व मोडी पत्रांचे विविध प्रकार या ग्रंथांतून शाहू राजांचे समतेचे विचार लोकांपर्यंत पोहचतील, असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी पुस्तक प्रकाशन समारंभाप्रसंगी […]

“कब तक छीपोगे गोहातीमे… आना हि पडेगा.. चौपाटीमे ” संजय राऊतांचे मजेदार ट्विट….!

Media Control Online महाराष्ट्रात सध्या जी राजकीय परिस्थिती सुरू आहे. त्याला अनुसरून संजय राऊत यांनी ट्विटर वर एक गमतीशीर पोस्ट शेअर केली. ही पोस्ट खुपच व्हायरल होत आहे.