कोल्हापूर–रत्नागिरी महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली,

कोल्हापूर, दि. २० : कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे कोल्हापूर–रत्नागिरी महामार्गावर केर्ले ते केर्ली या दरम्यान पुराचे पाणी आले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे. तसेच कोल्हापूर शहरालगत बावडा – शिये मार्गावर पुराचे पाणी […]

विशेष लेख:- कोल्हापूर सर्किट बेंचचा ऐतिहासिक शुभारंभ सोहळा…

  कोल्हापूरच्या न्यायिक इतिहासात १७ ऑगस्ट हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला.या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर येथील सर्किट बेंचचे उद्घाटन झाले. सहा जिल्ह्यांसाठी न्यायदानाची एक नवी सोय उपलब्ध झाली. कोल्हापूर, सांगली, सातारा,सोलापूर,सिंधुदुर्ग व रत्नागीरी या […]

या वास्तूचे नाव आहे राधाबाई बिल्डिंग…

शाहू महाराजांच्या कन्या अक्कासाहेब महाराज यांचे नाव राधाबाई. कोल्हापूर न्यायालयाची जी मूळ इमारत आहे त्या इमारतीपैकी ही एक इमारत. येथे दिवाणी न्यायालय भरत होते. काळाच्या ओघात न्यायालयाची जागा बदलण्यात आली. आणि या वास्तूच्या वाट्याला जणू […]

सामान्य नागरिकांपासून,विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सरन्यायाधीशांची घेतली भेट

कोल्हापूर दि १७ ऑगस्ट :कोल्हापूर सर्किट बेंच उद्घाटनासाठी आलेले भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांची आज १७ ऑगस्ट रोजी सकाळी सर्किट हाऊसवर अनेक मान्यवरांनी भेट घेतली.महाराष्ट्राचे सुपुत्र असणारे सरन्यायाधीश यांनी या सर्किट बेंचसाठी घेतलेल्या पुढाकाराचे अनेकांनी […]

सरन्यायाधीशांच्या भेटीला विविध क्षेत्रातील मान्यवर

कोल्हापूर, दि.१६ : कोल्हापूर सर्किट बेंचच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे कोल्हापूर येथे आगमन झाले. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांची शासकीय विश्रामगृह येथे भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. विधी, […]

विशेष लेख :- न्यायाच्या कोल्हापूर पर्वाला १७ ऑगस्टपासून सुरुवात

कोल्हापूरच्या न्यायिक इतिहासात १७ ऑगस्ट २०२५ हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणार आहे. या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर येथील सर्किट बेंचचे उद्घाटन होत असून, सहा जिल्ह्यांसाठी न्यायदानाची एक नवी सोय उपलब्ध होणार आहे. भारताचे सरन्यायाधीश […]

कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीच्या उद्घाटनाची तयारी : जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडून आढावा

कोल्हापूर, दि. १२ : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या नवीन इमारतीचे उद्घाटन १७ ऑगस्ट रोजी होणार असून, या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्हास्तरावरील सर्व संबंधित यंत्रणांचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीत कार्यक्रमाच्या […]

महादेवी हत्तीणीला नांदणी मठात परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार
राज्य शासनही सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Dio,Official news, दि. ५ – नांदणी मठातील (ता.शिरोळ, जि.कोल्हापूर) माधुरी हत्तीण पुन्हा नांदणीत यावी, अशी जन भावना आहे. ही जनभावना लक्षात घेऊन नांदणी मठाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी. राज्य शासनही स्वतंत्र पुनर्विचार याचिका […]

पेठ वडगाव येथे हिंदु मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या  “ईमामे हुसेन बादशहा” सवारीची धार्मिक विधीमध्ये स्थापना करण्यात आली.

Media control news network पेठ वडगाव (प्रकाश कांबळे)  विशेष वृत्त  मोहरम उत्सवातील पेठ वडगाव शहरातील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या मानाच्या हुसेन बादशहा सवारीची स्थापना धार्मिक वातावरणात करण्यात आली. मोहरम उत्सवातील मानाची पहिली भेट दिनांक […]

राष्ट्रवादी शरद पवार गटाला राम राम ठोकत जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश, प्रदेश अध्यक्ष समित दादा कदम यांनी केले स्वागत

Media control news network मिरज दि २७,  आरग गावातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी सरपंच एस आर बापू पाटील यांनी पक्षाला रामराम ठोकून असंख्य कार्यकर्त्यांच्या सह जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला प्रदेश अध्यक्ष समित दादा […]