इतिहासाला उजाळा देणारा दीप विझला; खासदार धनंजय महाडिक यांचे पवार कुटुंबीयांना सांत्वन

  कोल्हापूर प्रतिनिधी/ज्येष्ठ इतिहास संशोधक स्वर्गीय डॉ. जयसिंगराव पवार यांच्या निधनाने इतिहासविश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने एका अभ्यासू, सखोल विचारांच्या व्यक्तिमत्त्वाची उणीव कायमची भासणार आहे. या पार्श्वभूमीवर खासदार धनंजय महाडिक यांनी पवार कुटुंबीयांची भेट […]

तुकडेबंदीमुक्ती आणि बिनशेती प्रक्रियेचे सुलभीकरण ऐतिहासिक निर्णय – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

तुकडेबंदीमुक्ती आणि बिनशेती प्रक्रियेचे सुलभीकरण ऐतिहासिक निर्णय – पालकमंत्री प्रकाश आबिटकर कोल्हापूर, दि.१६ : महाराष्ट्राच्या महसूल विभागाने गेल्या काही महिन्यांत घेतलेले निर्णय हे सामान्य जमीन मालक आणि घरखरेदी करणाऱ्यांसाठी क्रांतीकारक आणि ऐतिहासिक ठरले आहेत. अनेक […]

चॅनेल बी च्या वर्धापन दिनानिमित्त खासदार महोत्सवांतर्गत घेतलेल्या खुल्या निसर्ग चित्र स्पर्धेला उदंड प्रतिसाद

Media control news network कोल्हापूर दि.२४, चॅनेल बी च्या वर्धापनदिनानिमित्त खासदार महोत्सव अंतर्गत विविध उपक्रम आणि स्पर्धा सुरू आहेत. या अंतर्गत खुली निसर्ग चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला. एकाहून एक सरस […]

नाद’ चित्रपटाचा दिमाखदार संगीत प्रकाशन सोहळा संपन्न…

Mediacontrolnews network रोमँटिक चित्रपटांनी नेहमीच रसिकांवर मोहिनी घालण्याचं काम केलं आहे. त्यामुळे नेहमीच लेखक-दिग्दर्शकांनाही रुपेरी पडद्यावर सुरेल प्रेमकथा सादर करण्याचा मोह आवरत नाही. ‘नाद – द हार्ड लव्ह’ हा नवा कोरा रोमँटिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी […]

मा.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे कोल्हापूर विमानतळावर स्वागत

  कोल्हापूर, दि. 2  : मा.राष्ट्रपती महोदया द्रौपदी मुर्मू यांचे मा. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी कोल्हापूर विमानतळावर पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी केंद्रीय युवा व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, […]

यंदा युवाशक्ती दहीहंडीचा कोल्हापुरात थरार रंगणार, प्रथम क्रमांकाला ३ लाख रूपयांचे बक्षीस,
उत्कृष्ट पत्रकार छायाचित्रकार प्रथम क्रमांकास दहा हजार रुपयांचे विशेष बक्षीस

२७ ऑगस्टला युवाशक्ती दहीहंडीचा कोल्हापुरात थरार रंगणार, पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य आणि लोकप्रिय युवाशक्ती दहीहंडीसाठी प्रथम क्रमांकाला ३ लाख रूपयांचे बक्षीस कोल्हापूर दि. 23/ यावर्षी पुन्हा एकदा कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात, धनंजय महाडिक युवाशक्ती आणि भाजपच्यावतीने […]

ऑलिंपिक वीर स्वप्निल कुसाळेची जल्लोषी मिरवणूक व जंगी सत्कार समारंभ (क्षणचित्रे)

कोल्हापूर:  Photos -DIO   कांबळवाडी – Photos – Rutuja Vharakat 

ऑलिंपिक पदक विजेता नेमबाज स्वप्निल कुसाळेचे कोल्हापुरात भव्य मिरवणुकीने जल्लोषी स्वागत 

कोल्हापूर, दि. 21 :  ढोल-ताशांचा गजर.. हलगीचा निनाद.. हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी.. मिरवणुक मार्गावरील रांगोळ्या, सजवलेल्या घोड्यावरुन पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या महिला.. अशा प्रचंड उत्साहात आणि जल्लोषात ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक विजेता कोल्हापूरचा सुपुत्र नेमबाज स्वप्निल कुसाळे […]

‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र, रिल्स आणि लघुपट स्पर्धेचे आयोजन….

मुंबई  : महाराष्ट्राच्या प्रगतीचे सचित्र आणि दृकश्राव्य माध्यमातून दर्शन घडावे यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने महाराष्ट्राचा प्राचीन, ऐतिहासिक वारसा आणि सरकारच्या विविध महत्त्वाच्या योजनांवर आधारित ‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र, रिल्स आणि लघुपट स्पर्धा आयोजित केली आहे. […]

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसार नागरिकांना विहीत कालमर्यादेत सेवा देणे बंधनकारक – राज्य आयुक्त दिलीप शिंदे

सांगली  : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम-2015 ची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी व या कायद्याचे काटेकोरपणे पालन होईल याची सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी. नागरिकांना विहीत कालमर्यादेत सेवा देणे बंधनकारक आहे, असे प्रतिपादन सेवा हक्क आयोग पुणे चे […]