मनापासून मेहनत केल्यास निश्चित यशप्राप्ती : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

विशेष वृत्त : अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी : जीवनात यशस्वी होण्यासाठी ध्येय निश्चित करा.. आत्मविश्वास बाळगा.. खूप मेहनत करा.. अपयश आलं तरी खचून न जाता पुन्हा प्रयत्न करा.. मनापासून झोकून देऊन मेहनत केल्यास निश्चित यशप्राप्ती होते, […]

जैन समाजाच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी मदत करणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

विशेष वृत्त : कौतुक नागवेकर  सांगली/प्रतिनिधी : जैन समाजाच्या सर्वसमावेशक प्रगतीसाठी अल्पसंख्याक विकास  विभागासह विविध विभागांच्या माध्यमातून पावले उचलण्यात येत असून जैन समाजाच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल तसेच अल्पसंख्यांक विकास विभागाच्या विविध योजनांसाठीही भरीव तरतूद […]

आषाढी एकादशीनिमित्त एसटी महामंडळाच्या ४ हजार ७०० विशेष गाड्या : परिवहन मंत्री अनिल परब

विशेष वृत्त कौतुक नागवेकर सांगली/प्रतिनिधी : आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेने रवाना होणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाच्या सुमारे ४ हजार ७०० विशेष गाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब […]

सत्य घटनेवर आधारीत “वाय(Y)” मराठी सिनेमा २४ जून पासुन प्रेक्षकांच्या भेटीस…!

विशेष वृत्त: शिवाजी शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.१७ : गेली अनेक दिवस मराठीत एका सिनेमाची चर्चा आहे तो सिनेमा म्हणजे ‘वाय’ (Y the Film) सिनेमाच्या नावामुळे सिनेमाविषयी अनेक प्रश्न निर्माण झाले होते. या प्रश्नांची उत्तर २४ जूनला […]

भाजप कडून देशाला हुकूमशाही कडे घेऊन जायचा प्रयत्न : पालकमंत्री सतेज पाटील

विशेष वृत्त:अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी दि.१७ : केंद्रातील भाजपच्या हुकूमशाही आणि दबावतंत्रविरोधात आज कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटी तर्फे कोल्हापुरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करण्यात आले.   पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले राहुलजी गांधी यांनी […]

दहावीचा राज्याचा निकाल ९६.९४%…! कोकण विभाग राज्यात आव्वल..

Media Control Online राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. एकूण ९६.९४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा (९९.२७ टक्के) तर सर्वात कमी निकाल नाशिक विभागाचा (९५.९० […]

नुतन मराठी शाळेतील नवीन मुलांचे पुस्तके देऊन स्वागत…!

विशेष वृत्त : कौतुक नागवेकर सांगली/प्रतिनिधी :  सांगली मधील प्रभाग क्रमांक १४ येथील अरवाडे नुतन मराठी शाळेत शिकणाऱ्या बालवाडी, इयत्ता पहिली व इयत्ता पाचवी मध्ये नवीन प्रवेश घेऊन आलेल्या मुलांचे स्वागत मान्यवरांच्या हस्ते नवीन पुस्तके […]

दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर…….!

कोल्हापूर /प्रतिनिधी : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवार १७ जून रोजी जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजल्यापासून मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर त्यांचा वैयक्तिक निकाल पाहता येईल. दहावीची […]

राज्यव्यापी उद्यमिता यात्रेची कोल्हापूरात सुरुवात औद्योगिक क्षेत्रात कोल्हापूर जिल्हा राज्यात अग्रेसर व्हावा : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

  कोल्हापूर/प्रतिनिधी : जिल्ह्याच्या उद्योग क्षेत्राला मोठी परंपरा आहे. शाहू महाराजांनी अनेक उद्योग उभारुन औद्योगिक विकासाला गती दिली, त्यामुळेच कोल्हापूर जिल्हा औद्योगिक क्षेत्रात संपन्न आहे. जिल्ह्यातील तरुणांनी, महिलांनी उद्यमिता यात्रेतून प्रशिक्षण घेवून आत्मविश्वासाने नवनवीन उद्योग […]

ब्रेन बायपास सर्जरी ही जगातील दुर्मिळ शस्त्रक्रिया केली यशस्वी सिद्धगिरी हॉस्पिटल च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा…

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.१५ : सिद्धगिरी हॉस्पिटलने जगातील दुर्मिळ आणि मेंदूच्या रक्तवाहिन्याचा सर्वात मोठा फुगवटा असणाऱ्या आजारावरील ब्रेन बायपास सर्जरी यशस्वी केली. ८ वर्षापासून पीडित आणि आजारामुळे दोन्ही डोळे निकामी झालेल्या रुग्णावर अगदी बेंगलोर पर्यंत शस्त्रक्रिया करण्यास […]