२७६- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोट निवडणूक इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या जयश्री चंद्रकांत जाधव विजयी घोषित

कोल्हापूर/प्रतिनिधी दि. १६: २७६-कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोट निवडणुकीमध्ये इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या जयश्री चंद्रकांत जाधव यांना १९ हजार ३०७ मताधिक्याने विजयी घोषित करण्यात आले. विजयी उमेदवार जयश्री जाधव यांना निवडणूक निर्णय अधिकारी श्रावण क्षीरसागर […]

कोल्हापूरच्या खेळाडू डॉ. अथर्व गोंधळीचा ट्रायथलॉन स्पर्धेमध्ये एक अनोखा नवा विश्वविक्रम..!

कोल्हापूर/प्रतिनिधी : नरके पन्हाळा पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज कोल्हापूर चा खेळाडू डॉक्टर अथर्व गोंधळी याचा ट्रायथलॉन स्पर्धेमध्ये एक अनोखा नवा विश्वविक्रम स्विमिंग १.९ किलोमीटर सायकलिंग ९० किलोमीटर आणि रनिंग २१ किलोमीटर सलग नऊ तास […]

२०२६ सालापर्यंत कोल्हापूर हे पुण्यानंतर राज्यातील सर्वात मोठे विकसित शहर असेल : पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर/प्रतिनिधी : २०२६ सालापर्यंत कोल्हापूर हे पुण्यानंतर राज्यातील सर्वात मोठे विकसित शहर असेल असा विश्वास महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला व्हायब्रंट महा एक्सपो २०२२ च्या शाहूपुरी जिमखाना मैदानावर झालेल्या उद्घाटन […]

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागातर्फे मुंबईत भव्य कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई /प्रतिनिधी,दि.१३ – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यावर्षी राज्यभरात उत्साहात साजरी करण्यात येत असून, यानिमित्त सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून. ०६ एप्रिल ते १६ एप्रिल दरम्यान राज्यभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता […]

राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष मा. राजेश क्षीरसागर यांनी परिवारासह मतदानचा हक्क बजावला…!

विशेष वृत्त जावेद देवडी कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोट निवडणुक राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष मा. राजेश क्षीरसागर यांनी परिवारासह मतदानचा हक्क  बजावला.         ७-११ वाजेपर्यंत झालेले मतदान….

सर्व बँकांच्या ATM मधून आता कार्डशिवाय पैसे काढता येणार…!

Media Control Online आरबीआयने (RBI) डेबिट आणि क्रेडिट कार्डविना पैसे काढता यावी अशा नव्या सुविधेची घोषणा केली. RBI ने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे नवे पाऊल उचललेले आहे. या नवीन प्रणालीमध्ये क्रेडिट अथवा डेबिट कार्डचा वापर करण्यात […]

कोल्हापूर उत्तर साठी जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे आणि आयुक्त कादंबरी बलकवडे यांनी बजावला मतदानाचा हक्क…!

विशेष वृत्त – शिवाजी शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी : २७६- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघ पोट निवडणुकीसाठी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे व जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी कसबा बावड्यातील लाईन बाजार येथील महानगरपालिकेच्या […]

जोतिबा वर दर्शनासाठी भाविकांकरीता मंडप उभारणी….!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि. १० : आज जोतिबा डोंगर वाडी रत्नागिरी येथे रविवार रोजी प्रात्यक्षिक तत्वावर भाविक यांना दर्शनासाठी दर्शन मंडपातून सोडण्यात आले असता भक्तांच्या चांगल्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.उन्हापासून संरक्षण करण्यासाठी बांधण्यात आलेले दर्शन मंडप यात्रा […]

जनहिताच्या योजना, पायाभूत सुविधांच्या कामांना मिशनमोडवर वेग द्या: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…!

मुंबई/प्रतिनिधी, दि. ७:- राज्याच्या अर्थसंकल्पात विकासाची पंचसूत्री मांडण्यात आली असून या पंचसूत्रीच्या अंमलबजावणीसाठी कामाला लागा, मिशनमोड स्वरूपात जनहिताच्या योजनांची अंमलबजावणी करून सर्वसामान्य माणसाला दिलासा द्या तसेच जिल्ह्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाची कामे वेगाने पूर्णत्वाला न्या, अशा […]

मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह कोल्हापूर मध्ये पावसाची हजेरी….!

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.५ कोल्हापूर शहरात मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली.गेले काही दिवस उष्णतेने कोल्हापूर हैराण झाले होते. पण आज दुपार पासूनच पावसाचे वातावरण तयार झाले होते. तसेच जिल्ह्यात विविध ठिकाणी दुपार पासूनच पावसाची सुरुवात झाली […]