अधीक्षक शिवराज नाईकवाडे यांचा विशेष सेवा सन्मान पुरस्काराने गौरव.

कोल्हापूर (dio), “आजच्या स्वार्थी युगातही काही व्यक्ती व स्वयंसेवी संस्था निःस्वार्थ भावनेने मानवी मूल्यांची जोपासना करत समाजकार्य करत आहेत. अशा संस्था व व्यक्ती समाजाच्या उन्नतीसाठी प्रेरणास्थान ठरत असून त्यांचा सन्मान हा केवळ औपचारिक नव्हे, तर […]

वंदूरमध्ये माता रमाई आंबेडकर वाचनालयाचे उदघाटन..

Media control news network  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घडवण्यात माता रमाबाई आंबेडकर यांचा सिंहाचा वाटा आहे, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत घेतलेल्या शिक्षणामुळेच जगभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख निर्माण झाली याचा पाया […]

अतिवृष्टीग्रस्त नागरिकांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कोल्हापूरच्या वतिने- अंथरून- पांघरून, भांडीकुंडी व कपडे जनावरांसाठी चारा व पशुखाद्यासह ५१ लाखांची मदत घेऊन ट्रक रवाना..

कोल्हापूर, दि. २८: मराठवाडा विभागांमध्ये अतिवृष्टीमुळे हाहाकार माजलेला आहे. हजारो नागरिकांना छावण्यांमध्ये ठेवले आहे. या अतिवृष्टीग्रस्त नागरिकांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदैव खंबीरपणे उभा आहे, असा दिलासा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. कोल्हापूर […]

श्री. आई अंबाबाई देवीला मंत्री हसन मुश्रीफ यांनी अतिवृष्टीग्रस्त नागरिकांच्या सुखासाठी घातले देवीला साकडे..

कोल्हापूर/प्रतिनिधी शारदीय नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी करवीर निवासिनी आई श्री. अंबाबाईचे घेतले दर्शन घेतले. यावेळी मंत्री श्री. मुश्रीफ यांनी राज्यातील जनतेसाठी सुख, समृद्धी व आरोग्याची प्रार्थना केली.यावेळी मंत्री […]

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना जिल्ह्यातील १९ हजार ५४ ग्राहक झाले स्वावलंबी

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.२४: प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घेत महावितरण कोल्हापूर जिल्ह्यातील १९ हजार ५४ ग्राहक विजेबाबत स्वावलंबी झाले आहेत. त्यांच्या घराच्या छतावर सौर पॅनेलच्या माध्यमातून ऑगस्ट महिन्यात ७० लाख ३५ हजार युनिट वीज निर्मिती […]

कॉंग्रेसच्या नेत्यांकडून आजवर केवळ भ्रष्टाचार
विकासाचा एकही प्रकल्प शहरात राबवला नाही, खासदार धनंजय महाडिक यांची टीका

Media control news network  १५ वर्षापेक्षा अधिक काळ कोल्हापूर महापालिका कॉंग्रेसच्या ताब्यात होती. पण कॉंग्रेसच्या नेत्यांनी कोल्हापूरच्या विकासाचा एकही प्रकल्प राबवला नाही. माजी गृह राज्यमंत्र्यांनी फक्त थेट पाईप लाईनचा एक प्रकल्प आणला. तोही अपूर्णावस्थेत असल्याने, […]

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी
मंजूर निधी १००% वितरित करण्याचे निर्देश दिले.

कोल्हापूर, दि.१९ : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग मुंबई उपाध्यक्ष तथा सदस्य धर्मपाल मेश्राम यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती घटक कार्यक्रम, अनुसूचित जाती उपयोजनेच्या कामकाजाचा आढावा शासकीय विश्रामगृह येथे घेतला. यावेळी त्यांनी […]

दिल्लीतील महाराष्ट्र सदनात खासदार धनंजय महाडिक यांच्या सौजन्याने ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप..

Media control news network नवी दिल्ली, ६ : महाराष्ट्र सदनात दहा दिवस चाललेल्या गणेशोत्सवाचा आज, कोल्हापूरच्या सिद्धेश्वर झांज पथकाच्या ढोल-ताशांच्या निनादात आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने भावपूर्ण वातावरणात सांगता झाली. विसर्जनाच्या दिवशी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. […]

ऊर्जा परिवर्तनामुळे विद्युत क्षेत्रात महाराष्ट्र हे देशातील ‘रोल मॉडेल’
परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्यांकडून महाराष्ट्राचे कौतुक

Media control news network पारंपरिक कोळसा, नैसर्गिक वायू व तेलावर आधारित विजेऐवजी महाराष्ट्राने सौर ऊर्जेला अधिक प्राधान्य देत ऊर्जा परिवर्तनामध्ये देशात सर्वप्रथम आघाडी घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या विद्युत क्षेत्रात आमुलाग्र सुधारणा दिसून येत आहे. या […]