महानगरपालिकेच्यावतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहन

कोल्हापूर ता.15 :- स्वातंत्र्य दिनाच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवार, दि.15 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 8.15 वाजता महानगरपालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात करण्यात आले. यानंतर माझी वसुंधरा कार्यक्रमाअंतर्गत […]

कोल्हापूर जिल्ह्यात महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या पथदर्शी प्रकल्पाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ

कोल्हापूर दि. 15 : शासनाच्या विविध सेवा नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत तयार केलेल्या पथदर्शी प्रकल्पाव्दारे निश्चितच हाईल. या पथदर्शी प्रकल्पाचे अनुकरण करुन राज्यातील इतर जिल्ह्यातही हा प्रकल्प राबविण्यात येईल असे […]

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण संपन्न

कोल्हापूर, दि. १५: शिक्षण, आरोग्य, शेती, पर्यटन, ग्रामविकास आदी विविध क्षेत्रांमध्ये भरीव योगदान देत जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द असल्याचे प्रतिपादन करुन सर्वसामान्यांच्या आरोग्यविषयक सुविधा जिल्ह्यातच पूर्ण होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त […]

महाराष्ट्रातील तीन पोलिस अधिका-यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ प्रदान

नवी दिल्ली : पोलीस सेवेतील उल्लेखनीय कार्यासाठी 78 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला  केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पोलीस पदके देऊन सन्मानित करण्यात आले.  महाराष्ट्रातील चिरंजीवी रामछाबिला प्रसाद, राजेंद्र बालाजीराव डहाळे, सतीश राघवीर गोवेकर या पोलिस अधिकाऱ्यांना  विश‍िष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ प्रदान करण्यात आले.  यासह राज्यातील 17 पोलिस अधिकाऱ्यांना व […]

महाराष्ट्रातील सहा अग्निशमन जवानांना  ‘अग्निशमन सेवा पदक’  तर पाच कर्मचाऱ्यांना ‘नागरी संरक्षण पदक’ प्रदान

नवी दिल्ली : 78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त, केंद्रीय गृह मंत्रालयाने अग्निशमन क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्यांना आणि नागरी संरक्षण सेवेत उल्लेखनीय कार्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 11 कर्मचाऱ्यांचा समावेश […]

भाजपा कोल्हापूर ग्रामीण पूर्व जिल्हा अधिवेशन चोकाक येथे संपन्न …

कोल्हापूर : भारतीय जनता पार्टी ग्रामीण पूर्व जिल्ह्याचे अधिवेशन आज चोकाक याठिकाणी भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. यावेळी सुरेश हाळवणकर,शौमिका महाडिक यांनी उपस्थित सर्वांना मार्गदर्शन केले. लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

ऐतिहासिक वास्तू संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहासाठी 20 कोटींचा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जाहीर 

कोल्हापूर दि. 10  : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी रोमच्या धर्तीवर संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह भक्कमपणे उभारलं होतं. हे नाट्यगृह कोल्हापुरातील ऐतिहासिक नाट्यगृह आहे. या नाट्यगृहाशी कलाकार, रसिक आणि कोल्हापूरकरांचं जिव्हाळ्याचं नातं होतं. या भावनांचा विचार […]

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आप कडून महापालिकेस घेराव….

कोल्हापूर: शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. खड्डेमय प्रवासाने नागरिक हैराण झाले आहेत. निकृष्ट दर्जाचे काम केल्यानेच शहरातील रस्ते मुदतीआधी खराब झाल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. याविरोधात खड्डेमुक्ती आंदोलन छेडले जाणार असून स्वातंत्र्य […]

रघुवीर चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला…

समर्थ रामदास स्वामींचं जीवनचरीत्र रुपेरी पडद्याच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झालं आहे. ‘रघुवीर’ हा आगामी चित्रपट खऱ्या अर्थाने प्रभू श्रीराम भक्त आणि समर्थ रामदास स्वामींच्या अनुयायांसाठी एक पर्वणी ठरणार आहे. ‘रघुवीर’ या चित्रपटाद्वारे प्रथमच […]

इन्स्टिट्युट ऑफ फिजिओथेरेपी अँड रिहॅबिलिटेशन सेंटर मध्ये नवीन सुपर इंडक्टिव्ह सिस्टीम..

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूरमध्ये इन्स्टिट्युट ऑफ फिजिओथेरेपी अँड रिहॅबिलिटेशन या सेंटरच्या माध्यमातून गेली २५ वर्षे कार्यरत असणाऱ्या डॉ.प्रांजली अमर धामणे यांनी आपली फिजिओथेरपीची सेवा अविरत पणे सुरू ठेवली आहे. आता त्यांनी आपल्या या संस्थेत सुपर इंडक्टिव्ह […]