कोल्हापूर जिल्ह्याच्या वार्षिक योजनेसाठी उपमुख्यमंत्र्यांनी मंजूर केला 400 कोटींचा निधी

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.२५ : कोल्हापूर जिल्हा सर्वसाधारण वार्षिक योजनेंतर्गत सन २०२२-२३ साठी ३२२ कोटींचा आराखडा राज्यस्तरीय समितीपुढे सादर करण्यात आला होता. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रयत्नामुळे कोल्हापूर जिल्हा वार्षिक योजनेच्या वित्तीय मर्यादेत ७८ कोटींची अतिरिक्त भर […]

सतेज पाटील घेणार देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांची भेट …

कोल्हापूर/प्रतिनिधी: कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेणार असल्याची माहिती काँग्रेस नेते आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली आहे. आमदार चंद्रकांत […]

राज्यात पुन्हा थंडीचा कहर….

Media Control News Network : उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यात थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फेब्रुवारी मध्यानापर्यंत राज्यातल्या अनेक शहरांचं तापमान १० अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवण्यात आला आहे. अवकाळी […]

शरद पवार यांना कोरोना ची लागण! काळजी न करण्याचं केलं आवाहन

मुंबई/प्रतिनिधी : राज्यातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. पण काळजीचं काही कारण नसल्यांच त्यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे. तसेच गेल्या काही दिवसांत आपल्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करुन […]

हृदयविकाराने कर्तव्यावर असतानाच शहीद झालेले जवान राकेश निंगुरे यांच्यावर बानगेत अंत्यसंस्कार

बानगे, दि. २३:सैनिकांच्या खडतर त्यागामुळेच भारतभूमी सुरक्षित आहे, असे कृतज्ञता उदगार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. बानगे ता. कागल येथील जवान राकेश निंगुरे यांचा चंदिगड – पंजाब येथे कर्तव्यावर असतानाच हृदयविकाराने तीन दिवसापूर्वी मृत्यू […]

२५ तारखेपासून शाळेची घंटा वाजणार पण कोरोनाचा धोका कायम: हे असतील नियम

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.२२: जिल्ह्यातील इयत्ता १ ली ते १२ वी च्या शाळा दिनांक २४ जानेवारी २०२२ पासून सुरु करण्याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक दिनांक २१ जानेवारी २०२२ रोजी आयोजित करण्यात आलेली होती. बैठकीमध्ये झालेली चर्चा […]

‘जय भीम’ सिनेमाची ऑस्कर झेप….

Media Control News: एखाद्या सिनेमाला पुरस्कारानं गौरविलं जाणं ही खूप मानाची गोष्ट. पण अनेकदा चांगले सिनेमे या पुरस्कारांपासून वंचित राहतात किंवा अनेक कलाकारांच्या बाबतीतही असे घडताना आपण पाहिलं असेल. पण प्रेक्षकांपासून समिक्षकांपर्यंत साऱ्यांनीच गौरविलेल्या सिनेमाला जगातील […]

दहा लाखाची लाच स्वीकारताना कोल्हापुरातील दोन पोलिसांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले

मार्था भोसले,कोल्हापूर/प्रतिनिधी: स्क्रॅप म्हणून आणलेली  स्पोर्ट्स मोटरसायकल चोरीची असल्याचे सांगत गुन्हा दाखल करण्याची भीती घालून दहा लाखाची लाच स्वीकारताना कोल्हापुरातील दोन पोलिसांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ जाळ्यात पकडले. विजय कारंडे आणि किरण गावडे अशी या […]

कागलमधील छत्रपती संभाजीराजे यांचा पुतळा पिढ्यानपिढ्या प्रेरणादायी ठरेल: ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर प्रतिनिधी दि.२१ : कागलमधील छत्रपती संभाजीराजे यांचा पुतळा पिढ्यानपिढ्या प्रेरणादायी ठरेल, असे उद्गार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. लोकवर्गणीतून प्रतिष्ठापना करावयाच्या या पुतळ्याच्या निधी संकलन प्रारंभ कार्यक्रमात मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते. यावेळी […]

भारतात बेरोजगारीचा आकडा पाच कोटींच्या घरात…

मिडीया कंट्रोल न्यूज: भारत हा विकसनशील देश असून भारतासमोर अनेक समस्या आहे. त्यातली सर्वात मोठी समस्या म्हणजे बेरोजगारी. देशात कोरोना महामारीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आणि बेरोजगारीची समस्या पुन्हा एकदा समोर आली. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन […]