अभिनयाचे ‘वेड’ आता पंचाहत्तरीत …

मिडीया कंट्रोल न्यूज नेटवर्क ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ ४ जून रोजी ७५ वर्षाचे झाले आहेत, त्यांचा आगामी चित्रपट ‘वेड’ आता ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे त्या निमित्ताने अशोक सराफ यांच्याशी संवाद साधला . वयाच्या […]

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण…!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.५ :  जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब कोल्हापूर, वृक्षप्रेमी वेल्फेअर ऑर्गनायझेशन ,कोल्हापूर महानगरपालीका आणि लक्षतीर्थ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चंबुखडी येथे वनराई साकारण्याच्या दृष्टिकोनातून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्ष निमित्ताने ७५ देशी वृक्ष […]

महाराष्ट्र व गोवा बनावटी दारुच्या मालाची बेकायदेशीर वाहुतक करताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई…!

क्राईम रिपोर्टर मार्था भोसले कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे, यांनी अवैध व्यवसायाचे उच्चाटन करणेच्या अनुषंगाने पोलीस दलाससुचना दिलेल्या आहेत. त्या प्रमाणे कोल्हापूर जिल्हामध्ये अवैध व्यवसायावर धाडसत्र सुरु आहे.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस […]

मंगळसुत्र चोरटयास शाहुपूरी पोलिसानं कडून अटक…!

क्राईम रिपोर्टर : जावेद देवडी कोल्हापूर प्रतिनिधी दि.०२ : शाहुपूरी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक ३०/०४/२०२२ रोजी दुपारी १.३० वाचे सुमारास रुईकर कॉलनी येथे गणपती मंदीर परिसरात फिर्यादी सौ विणा सुहास पाटील वय ४६ रा. रुईकर […]

कामगारांच्या हक्कासाठी लढा देणार रिक्षावाली अंतरा..!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी : संपूर्ण कोल्हापूरातील रिक्षाचालक ज्या गोष्टीची वाट बघत आहेत ती लवकरच पार पडणार आहे आणि ती म्हणजे रिक्षा युनियनच्या अध्यक्ष पदाची निवडणूक. अर्थातच इतर कर्मचार्‍यांच्या मते ती या निवडणुकीस उभी […]

Marathi Movie :तराफा’ ६ मे ला प्रेक्षकांच्या भेटीला….!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी : जेव्हा एखादी नवीन जोडी चित्रपटामध्ये दिसते, तेव्हा सर्वांनाच त्या जोडीबद्दल उत्सुकता असते. पहिल्यांदाच एकत्र दिसलेली कलाकारांची जोडी रसिकांच्या पसंतीस उतरली की ती पुन्हा पुन: एकत्र येते. अशीच एक नवी […]

ऐतिहासिक शाहू मिलमध्ये अवतरले शाहू पर्व…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : ‘राजर्षी शाहू महाराज कृतज्ञता पर्वा मध्ये तब्बल १३० हून अधिक चित्रकारांनी आपल्या कलेद्वारे लोकराजाला आदरांजली वाहिली. आपल्या लाडक्या लोकराजाप्रति असणारे प्रेम, आदराची भावना शेकडो कलाकारांनी आपल्या चित्र व शिल्प कलेद्वारे व्यक्त केल्या.    […]

कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महाधन कडून पीक प्रात्यक्षिक पाहणी कार्यक्रमाचे आयोजन…!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर : दिपक फर्टिलायझर्स व पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड (DFPCL) यांच्या स्मार्टकेम लिमिटेड (STL) या शाखेने त्यांच्या महाधन क्रॉपटेक ऊस पिकासाठी सर्वोत्तम अशा खताचे प्रात्यक्षिक कोल्हापूर जिल्ह्यतील हातकणंगले तालुक्यातील घुणकी […]

पालकमंत्री सतेज पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क….

विशेष वृत्त-अजय शिंगे कोल्हापू र/प्रतिनिधी : २७६- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघ पोट निवडणुकीसाठी कोल्हापूर  जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क..

राजेश कुमार राठोड सराफ संघाच्या अध्यक्षपदी…!

कोल्हापूर/प्रतिनिधी: सराफ व्यापाऱ्यांची शिखर संस्था असणाऱ्या कोल्हापूर सराफ व्यापारी संघ निवडणुकीत राजेश कुमार राठोड यांनी बाजी मारली त्यांनी प्रतिस्पर्धी माणिक जैन यांच्यावर २०२ मतांनी विजय मिळवला यामुळे सराफ संघाच्या अध्यक्षपदी राजेश कुमार राठोड तर उपाध्यक्षपदी […]