कामगारांच्या हक्कासाठी लढा देणार रिक्षावाली अंतरा..!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी : संपूर्ण कोल्हापूरातील रिक्षाचालक ज्या गोष्टीची वाट बघत आहेत ती लवकरच पार पडणार आहे आणि ती म्हणजे रिक्षा युनियनच्या अध्यक्ष पदाची निवडणूक. अर्थातच इतर कर्मचार्‍यांच्या मते ती या निवडणुकीस उभी […]

Marathi Movie :तराफा’ ६ मे ला प्रेक्षकांच्या भेटीला….!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी : जेव्हा एखादी नवीन जोडी चित्रपटामध्ये दिसते, तेव्हा सर्वांनाच त्या जोडीबद्दल उत्सुकता असते. पहिल्यांदाच एकत्र दिसलेली कलाकारांची जोडी रसिकांच्या पसंतीस उतरली की ती पुन्हा पुन: एकत्र येते. अशीच एक नवी […]

ऐतिहासिक शाहू मिलमध्ये अवतरले शाहू पर्व…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : ‘राजर्षी शाहू महाराज कृतज्ञता पर्वा मध्ये तब्बल १३० हून अधिक चित्रकारांनी आपल्या कलेद्वारे लोकराजाला आदरांजली वाहिली. आपल्या लाडक्या लोकराजाप्रति असणारे प्रेम, आदराची भावना शेकडो कलाकारांनी आपल्या चित्र व शिल्प कलेद्वारे व्यक्त केल्या.    […]

कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महाधन कडून पीक प्रात्यक्षिक पाहणी कार्यक्रमाचे आयोजन…!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर : दिपक फर्टिलायझर्स व पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड (DFPCL) यांच्या स्मार्टकेम लिमिटेड (STL) या शाखेने त्यांच्या महाधन क्रॉपटेक ऊस पिकासाठी सर्वोत्तम अशा खताचे प्रात्यक्षिक कोल्हापूर जिल्ह्यतील हातकणंगले तालुक्यातील घुणकी […]

पालकमंत्री सतेज पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क….

विशेष वृत्त-अजय शिंगे कोल्हापू र/प्रतिनिधी : २७६- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघ पोट निवडणुकीसाठी कोल्हापूर  जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क..

राजेश कुमार राठोड सराफ संघाच्या अध्यक्षपदी…!

कोल्हापूर/प्रतिनिधी: सराफ व्यापाऱ्यांची शिखर संस्था असणाऱ्या कोल्हापूर सराफ व्यापारी संघ निवडणुकीत राजेश कुमार राठोड यांनी बाजी मारली त्यांनी प्रतिस्पर्धी माणिक जैन यांच्यावर २०२ मतांनी विजय मिळवला यामुळे सराफ संघाच्या अध्यक्षपदी राजेश कुमार राठोड तर उपाध्यक्षपदी […]

पहिल्या विश्वात्मक संत साहित्य संमेलनाचे’ कोल्हापुरात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन….!

विशेष वृत्त :अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी ,दि. ५ : महाराष्ट्र ही संतांची समृद्ध भूमी आहे. विश्व बंधुत्वाची शिकवण संतांनी घालून दिली आहे. संत साहित्यात विश्व कल्याणची ताकद असल्याने संत साहित्यातील विचार आणि शिकवण प्रत्येकाने आत्मसात करण्याची […]

विधानसभा पोटनिवडणूक शांततेत पार पाडा : मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.२२: २७६- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघ पोटनिवडणूक २०२२ शांततेत पार पाडा तसेच आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करा, अशा सूचना प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आज केल्या. मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत […]

प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे कोल्हापूर दौऱ्यावर…!

अर्चना चव्हाण  कोल्हापूर/प्रतिनिधी दि. १७ : प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे हे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सोमवार दि. २१ मार्च रोजी दुपारी २ वाजता कोल्हापूर येथे आगमन. […]

प्रॅक्टिसला नमवून पाटाकडील ची अव्वल स्थानावर झेप….

विशेष वृत्त अजय शिंगे- कोल्हापूर/प्रतिनिधी दि.१६ : कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन सीनियर गट साखळी फुटबॉल स्पर्धा २०२१-२२ आजचा सामना पाटाकडील तालीम मंडळ अ विरुद्ध प्रॅक्टिस फुटबॉल क्लब यांच्यात खेळवला गेला हा सामना पाटाकडील तालीम मंडळ ने […]