जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या डिजिटल डिस्प्लेचे उद्घाटन

कोल्हापूर/प्रतिनिधी: जिल्हा परिषदेला भेट देणाऱ्या अभ्यागतांना सर्व योजनांची माहिती मिळावी, यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या डिजिटल डिस्प्लेचे उद्घाटन आज जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास […]

ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

कोल्हापूर/प्रतिनिधी,दि.१८: ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील यांच्यावर कोल्हापूर येथील कसबा बावड्यातील पंचगंगा स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. राज्य शासनाच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिवंगत प्रा. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी कोल्हापूर […]

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी ज्येष्ठ नेते दिवंगत प्रा.एन.डी. पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली..

प्रा. एन. डी. पाटील साहेबांचं निधन ही महाराष्ट्रासह सीमा भागातल्या प्रत्येकाची हानी: उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई/प्रतिनिधी दि.17 जानेवारी: महाराष्ट्राच्या पुरोगामी, परिवर्तनवादी चळवळीतील ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील साहेब म्हणजे सामान्य माणसाच्या संघर्षाचा कृतीशील विचार होता. सर्वसामान्य माणसाच्या हक्कासाठी जीवनाच्या अखेरपर्यंत ते संघर्ष करीत राहिले. त्यांच्या निधनानं शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, […]

जेष्ठ नेते, विचारवंत डॉ एन डी पाटील काळाच्या पडद्याआड

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ज्येष्ठ नेते, विचारवंत, सामाजिक चळवळीतील अग्रणी डॉ. एन. डी. पाटील (वय ९३) यांचे आज (सोमवार) निधन झाले. प्रकृती बिघडल्याने त्यांना खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून […]

ज्येष्ठांनी गाजवली “स्वामी” गीत गायन स्पर्धा

मुंबई/प्रतिनिधी : स्वामी सोशल वर्कर्स असोसिएशन फॉर मेडिकल एज्युकेशन ऍण्ड एन्व्हायरमेंट (स्वामी) संस्थेने ज्येष्ठ नागरिकांसाठी ४ वर्षांपूर्वी “विरंगुळा” नावाचा उपक्रम सुरू केला. ह्या उपक्रमातर्फे मुंबई व आसपासच्या परिसरातल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी “भव्य गीत गायन स्पर्धा” रविवारी […]

मंत्री, जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला इम्साचा प्रतिसाद: गणेश नायकूडे

कोल्हापूर/प्रतिनिधी: कोरोना कालावधीत विद्यार्थ्यांचे फार मोठे शैक्षणीक नुकसान झाले होते. ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादा विचारात घेता इंग्लिश मिडीयम असोशियशन तथा इम्साने उद्या सोमवारपासून शाळा सुरू ठेवणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री […]

कॉमेडी चा बादशाह कपिल शर्मा यांच्या जीवनावर बनणार बायोपीक

मुंबई/प्रतिनिधी: अभिनेता, विनोदवीर अशी ओळख असणाऱ्या कपिल शर्मा लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. त्याला अमाप प्रसिध्दी तर मिळालीच आहे. शिवाय दिवसागणिक त्याची लोकप्रियता वाढत चाललीय. त्याने त्याच्या मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर इथवरपर्यंतचा प्रवास केला आहे. आता कपिल […]

खाद्यपदार्थ वर्तमानपत्राच्या कागदातून दिल्यास आता होणार कारवाई….

कोल्हापूर/ विशेष प्रतिनिधी, दि.१० : विविध खाद्यपदार्थ (उदा. बटाटे वडे, भजी, समोसे, कचोरी, भेळ, इडली, पोहे, कच्छी दाबेली, पॅटीस, मसाला टोस्ट तसेच जिलेबी वैगेरे) तयार करून विकणारे अन्न व्यावसायिक हे खाद्यपदार्थ ग्राहकांना वर्तमानपत्राच्या अथवा मासिकांच्या पानांमधून […]

जिल्हा वार्षिक योजना: २०२२-२३ साठी ६४० कोटींच्या आराखड्याला मान्यता: पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर/प्रतिनधी,दि.१०:  जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सन २०२२-२३ साठी ६४०.२० कोटींच्या आराखड्याला आज जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीने मान्यता दिली. यात जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) ५२१.९९ कोटी, अनुसूचित जाती उपयोजना (विशेष घटक योजना)११६.६० […]