मुंबई विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू -उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील

मुंबई : मुंबई विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन दिले जावे याबाबत उच्च न्यायालयाने निर्देश दिले होते. त्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयानेदेखील किमान वेतन देण्याबाबत अंतरिम आदेश दिल्यानंतर त्यांना किमान वेतन दिले जात असल्याची माहिती उच्च व […]

संपावर जाण्याचा निर्णय मागे घ्यावा – मुख्यमंत्र्यांचे कर्मचारी संघटनांना आवाहन….!

मुंबई : राज्य शासनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या मागणीबाबत अभ्यास करण्यासाठी राज्य शासन प्रशासकीय अधिकाऱ्यांची समिती गठीत करणार आहे. विहित कालावधीत ही समिती अहवाल देईल. निवृत्तीनंतर अधिकारी-कर्मचाऱ्यांना सुरक्षित व सन्मानपूर्वक आयुष्य […]

पाणीपट्टी विशेष वसुली धडक मोहिमे अंतर्गत थकबाकीदारांकडून ३४ लाख ५८ हजार थकबाकी वसूल

कोल्हापूर : शहर पाणी पुरवठा विभागामार्फत पाणीपट्टी वसुली धडक मोहिमेअंतर्गत पाच वसुली पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकामार्फत यामध्ये ए, बी, सी, डी, ई वॉर्ड अंतर्गत ४५ नळ कनेक्शन खंडीत करण्यात आलीत. तसेच थकबाकीपोटी […]

शारदा कॅफे ते आयोध्या टॉकीज रस्ता १८ दिवस वाहतूकीसाठी बंद

कोल्हापूर : महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्रं.२ छ.शिवाजी मार्केट अंतर्गत प्र.क्र.२७ ट्रेझरी ऑफिस समोरील शारदा कॅफे ते आयोध्या टॉकीज येथे क्रॉसड्रेनचे काम करण्यात येणार आहे. हे काम मंगळवार, दि १४ ते ३१ मार्च २०२३ अखेर १८ […]

राज्याच्या विकासात महिलांचे मोठे योगदान — मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पालघर : आरोग्य, शिक्षण, उद्योग, प्रशासन अशा विविध क्षेत्रांमध्ये महिलांनी उत्कृष्ट कार्य करून राज्याच्या विकासात आपले मोठे योगदान देऊन आपली वेगळी ओळख निर्माण केली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. महिला दिनानिमित्त विश्वास फाउंडेशन […]

विचार बदलला तर अस्तित्व बदलेल – संयम मेहरा….

कोल्हापूर – विचार बदलला तर अस्तित्व बदलेल, असे प्रतिपादन जीजेसी अध्यक्ष संयम मेहरा यांनी आज येथे केले.ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलच्या (जीजेसी) वतीने येथील महाराजा बँक्वेट हॉल येथे सराफ व्यावसायिकांसाठी लाभम कार्यशाळा झाली. […]

युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्या तर्फे इको फ्रेंडली रंगपंचमी उत्साहात साजरी…!

कोल्हापुर : युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे आज पर्यावरण पूरक इको फ्रेंडली रंगपंचमी साजरी करण्यात आली. यावेळी “पाणी वाचवा देश वाचवा” अशा घोषणा देत आज कोल्हापूर मुख्य कार्यालय येथे रंगपंचमी साजरी केली.  या […]

`गाभ’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज….!

कोल्हापूर : वेगळे कथानक आणि आशय असणारा गाभ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.अभिनय आणि लिखाण या माध्यमातून अभिनेता कैलास वाघमारे यांनी आजवर वेगवेगळ्या प्रवाहातील गोष्टी आपल्यासमोर मांडल्या आहेत. सातत्याने नवे काही तरी करू पाहणाऱ्या […]

अर्थसंकल्प समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय देणारा : खासदार धनंजय महाडिक

कोल्हापूर : उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला राज्याचा अर्थसंकल्प समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय देणारा आहे. नाविन्यपूर्ण योजनांची घोषणा करतानाच, त्या योजना पूर्णत्वास जाण्यासाठी पुरेशा निधीची तरतुद केली आहे. शेतकर्‍यांच्या सन्मान निधीत भरघोस वाढ, […]

महिला दिनाचे औचित्य साधून पु.ल.देशपांडे कला अकादमी तर्फे लोककला आणि शिक्षण क्षेत्रातील महिलांचा विशेष सन्मान…

मुंबई – आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून पु.ल.देशपांडे कला अकादमी महाराष्ट्र शासन आणि संगीत नाटक अकादमी भारत सरकार यांच्या वतीने लोककला क्षेत्रातील आणि शिक्षण क्षेत्रातील काही मान्यवर महिलांना सन्मानित करण्यात आले. त्यात आदिवासी महिला ताई […]