तिसरी फेरी….

*फेरी 3* *फेरीतील झालेले मतदान:* 7598 *समाविष्ट भाग:* कसबा बावडा, न्यू पॅलेस १) *जयश्री जाधव* – 4928 २) *सत्यजित कदम* – 2566 *या फेरीतील लीड:*- 2362 *फेरी अखेर एकूण लीड:*- 7501 *मोजलेली मते:* 23,520 *मोजायची […]

मतमोजणी साठी निवडणूक यंत्रणा सज्ज…!

ब्रेकिंग न्यूज :  कोल्हापूर उत्तर विधानसभा पोट निवडणुक मत मोजणी साठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे . बरोबर ८ वाजता मतमोजणीस सुरूवात होणार आहे.  

आर के मेहता चारीटेबल ट्रस्ट त्यांच्या वतीने जोतिबा वर मोफत अन्नछत्र याची सुरुवात…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : जोतिबा चैत्र यात्रेसाठी करून साठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या थाटामाटात तीस वर्षे अविरतपणे तसेच लोकांच्या मुखात एक खास देण्याच्या उद्देशाने श्री आर के मेहता चारीटेबल ट्रस्ट त्यांच्या वतीने मोफत अन्नदान अन्नछत्र याची सुरुवात […]

१७ एप्रिलपासून रंगणार के.एम. फुटबॉल चषकाचा थरार…!

कोल्हापूर/प्रतिनिधी :  १७  एप्रिल पासून रंगणार के.एम. फुटबॉल चषकाचा थरार रंगणार के.एम. फुटबॉल चषकाचा थरार झुंजार क्लब आणि कृष्णराज महाडिक यांच्याकडून भव्य स्पेर्धेचे आयोजन, फुटबॉल संघांवर होणार पाच लाखांच्या बक्षिसांचा वर्षाव Lot’s….  

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुक निकालाचे लाईव्ह Updates..!

कोल्हापूर/प्रतिनिधी :  कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या मत मोजणीला दिनांक १६ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता सुरूवात होणार आहे. एकुण १५ उमेदवार रिंगणात उतरले असले तरी मुख्य निवडणूक महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव विरुद्ध भारतीय जनता […]

पालकमंत्री सतेज पाटील व कोल्हापूर दक्षिण चे लोकप्रिय आमदार ऋतुराज पाटील यांच्या कडून प्रज्वलचा विशेष गौरव करण्यात आला…..!

कोल्हापूर/प्रतिनिधी :  जगात भारी, आम्ही कोल्हापुरी  नुकताचं अ‍ॅपलने ‘अ‍ॅपल शॉट ऑन आयफोन मॅक्रो चॅलेंज’ (Apple shot on iPhone micro challange) मधील सर्वोत्तम फोटोंचे अनावरण केले आहे. यामध्ये जगभरातून असंख्य फोटो आले होते. यातील १० फोटोंची […]

देशातील एकता, समता, बंधूतेचा विचार मजबूत करुया : उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई/प्रतिनिधी :- “भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील गरीब, वंचित, दुर्बल, उपेक्षित बांधवांना समानतेचा हक्क आणि स्वाभिमानासाठी लढण्याचं बळ दिलं. ‘शिका आणि संघटीत व्हा’ या त्यांच्या संदेशानं बहुजनांच्या कित्येक पिढ्यांचं कल्याण केलं. […]

भव्य औद्योगिक आणि यंत्रसामग्री असणारे “व्हायब्रंट महाएक्सपो” प्रदर्शनाचे येत्या १५ ते १८ एप्रिलला आयोजन..!

कोल्हापूर/प्रतिनिधी : उद्योग क्षेत्राला चालना मिळावी व वेगवेगळ्या उद्योगांची माहिती व्हावी यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री तसेच कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज व एमआयडीसी महाराष्ट्र राज्य  यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य औद्योगिक आणि यंत्रसामग्री […]

फिट इंडियासाठी धावणे आवश्यक केएससी व रगेडियनने उपलब्ध केली संधी – उद्योजक व स्पॉनसर यांची प्रतिक्रिया
मॅरेथॉनच्या मेडल व टी शर्टचे अनावरण..

कोल्हापूर/प्रतिनिधी : क्रीडा परंपरेला प्रोत्साहन आणि पाठबळ देण्याबरोबर नवोदित खेळाडू घडविणाच्या उद्देशाने वायु डाइनटेक अँप प्रिझेंट्स केएससी रगेडियन कोल्हापूर रन पावर्ड बाय एस. जे.आर टायर्स कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब क्लब (केएससी) व रगेडियन क्लब यांच्या वतीने […]