सिध्दनेर्ली पूरग्रस्तांना स्वतंत्र मालकीपत्र द्या : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर/प्रतिनिधी ,दि. २८:   सिध्दनेर्ली पूरग्रस्तांना स्वतंत्र मालकीपत्र द्या, अशा सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्या. शासकीय विश्रामगृह येथे आज सिध्दनेर्ली येथील पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या जागे संदर्भात बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी […]

कोल्हापूर महानगरपालिका प्रभारीपदी माजी खासदार धनंजय महाडिक तर निवडणूक प्रमुखपदी राहुल चिकोडे यांची निवड…!

मार्था भोसले कोल्हापूर/प्रतिनिधी: राज्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले आहे. तसेच कोल्हापूर महानगरपालिकेत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता अपयशी ठरली आहे. कोल्हापूरकरांचे अनेक प्रश्‍न वर्षानुवर्षं प्रलंबित आहेत. त्यामुळे आता कोल्हापूरकरांना बदल हवा आहे. कोल्हापूरच्या विकासासाठी भाजप […]

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

रविना पाटील, कोल्हापूर/प्रतिनिधी, दि. २७ : जिल्ह्यातील ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला लस पाजण्यात यावी, एकही बालक पल्स पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले. […]

बेलेवाडीच्या भावेश्वरी मंदिराचा जिर्णोद्धार करणार :ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन…!

कोल्हापूर प्रतिनिधी : गावचे ग्रामदैवत भावेश्वरी देवी मंदिराचा जिर्णोद्धार करणार असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यानी केले. अध्यक्षस्थानी माजी सभापती वसंतराव धुरे होते. सरपंच पांडूरंग कांबळे यानी स्वागत केले. ना.मुश्रीफ यांचे हस्ते पावणे दोन […]

एक नंबर ची सुपर एन्ट्री ११ मार्च ला चित्रपटगृहांमध्ये…!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.२६ : तमाम रसिकांना भावेल असा मनोरंजनाचा सुपर फॉर्म्युला गवसलेले दिग्दर्शक मिलिंद कवडे टकाटक च्या अभूतपूर्व यशानंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी एक नवीन कहाणी घेऊन आले आहेत ही कहाणी साधीसुधी नसून एक नंबर… सुपर आहे […]

मराठा समाजासाठी स्वतंत्र समर्पित मागासवर्ग आयोग,मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई/प्रतिनिधी दि. २५ : मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी तातडीने स्वतंत्र समर्पित मागासवर्ग आयोग गठित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी काल झालेल्या मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत हा […]

सारथीच्या योजनांच्या व्यापक प्रसिद्धीस समाज माध्यांचाही वापर करा : पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर/प्रतिनिधी दि. २५: सारथीमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची व्यापक जनजागृती करण्यासाठी सारथीने समाज माध्यमांचाही वापर करावा, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज येथे दिल्या. सारथी योजनेमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना व सुरु असलेल्या कामांबाबत पालकमंत्री सतेज […]

खेळाडूंनी खिलाडूवृत्ती जोपासावी : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर/प्रतिनिधी दि. २५ : विविध क्रीडा स्पर्धांतून खेळाडूंच्या मानसिकतेचा कस लागतो. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर खेळाचे महत्व अनन्य साधारण आहे. खेळाडूंनी जय-पराजयाचा विचार न करता खिलाडूवृत्ती जोपासावी, असे आवाहन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. […]

दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध पाटाकडील तालीम मंडळ सामना बरोबरीत…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन सीनियर गट साखळी फुटबॉल स्पर्धा २०२१-२२ आजचा सामना पाटाकडील तालीम मंडळ अ विरुद्ध दिलबहार तालीम मंडळ अ यांच्यात  खेळवला गेला पूर्ण वेळेत सामना १-१ बरोबरीत राहिला.  सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघानी आक्रमक […]

युक्रेनमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत केंद्राशी समन्वय ठेवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना

मुंबई/प्रतिनिधी,दि २४:  युक्रेनमधील युद्ध परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील जे नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत त्यांची तिथे काय व्यवस्था आहे ते पाहण्याच्या तसेच त्यांना परत महाराष्ट्रात सुखरूप घेऊन येण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाशी व्यवस्थित समन्वय साधावा, विशेषत: महाराष्ट्रातील जे विद्यार्थी […]