शिष्यवृत्ती परीक्षेत मिळवलेले यश कौतुकास्पद : प्रशासक डॉ.कादंबर बलकवडे

मार्था भोसले कोल्हापूर/प्रतिनिधी :  ‘महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत मिळवलेले यश कौतुकास्पद आहे’, असे उद्गार प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी काढले. महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात राज्याच्या गुणवत्ता यादीत शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाप्रसंगी त्या बोलत […]

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शेन वॉर्न यांचे निधन..!

मुंबई/प्रतिनिधी :  क्रिकेट विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियन महान स्पिनर शेन वॉर्न (Shane Warne) यांचे निधन झालं आहे. त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा […]

जोतिबा देवाच्या अश्र्वाचे निधन…!

तुकाराम कदम,कोल्हापूर/प्रतिनिधी : दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाचा उन्मेष नामक अश्वाचे बुधवारी 4 वाजता निधन झाले सकाळपासून अश्वला थकवा ,अशक्तपणा दिसून येत होता यासाठी देवस्थान समितीचे वेवस्थापक दीपक म्हेतर यांनी पशु वैदकीय डॉक्टराणा बोलावून तात्काळ […]

जिल्ह्यात कोविड-19 निर्बंधामध्ये शिथिलता….!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि. ४ : वेगवेगळ्या भागातील कोविडची सद्यस्थिती, त्या भागात असलेली जोखीम, तेथिल लसीकरणाची स्थिती, पॉझिटिव्हिटी दर आणि रुग्णांनी व्यापलेल्या ऑक्सिीजन व आयसीयू बेडची संख्या या आधारावर वर्गीकरण करुन प्रशासकीय घटक ‘अ’ आणि प्रशासकीय घटक […]

सायलेज बेलर मशिन युनिटसाठी १७ मार्च पर्यंत अर्ज करावेत : डॉ. वाय.ए.पठाण

कोल्हापूर/प्रतिनिधी : राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत जिल्ह्याकरिता मुरघास निर्मितीसाठी ‘सायलेज बेलर मशिन युनिट’ स्थापन करण्याकरिता जिल्ह्यातील सहकारी दुध उत्पादक, शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहाय्यता बचत गट व गोशाळा, पांजरपोळ, गोरक्षण संस्थांना सायलेज बेलर मशिन युनिटचा लाभ देण्यात […]

रशियाने युक्रेनवर केलेले आक्रमण ही बहुआयामी परिणाम करणारी घटना…!

Media Control Online  रशियाने केलेल्या हल्ल्याबरोबर इंधन तेलाचेच नव्हे, तर खाद्यतेल, रासायनिक खते, लोखंड व अन्य धातूंचे भाव भडकले. रशिया हा युरोपीय देशांना ४० टक्के तेल व वायूइंधन पुरवतो. भारत निम्मी संरक्षण सामग्री, शस्त्रास्त्रे रशियाकडून […]

बारावी ची परीक्षा आजपासून….!

कोल्हापूर/प्रतिनिधी : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या परीक्षांपैकी एक असलेली इयत्ता बारावीची लेखी परीक्षा शुक्रवार ४ मार्च २०२२ पासून सुरू होत आहे. परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. सुमारे १५ लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. करोना काळानंतर प्रथमच राज्यभरात […]

एमटीडीसीच्या पर्यटक निवास आरक्षणासाठी महिला दिनानिमित्त ५० टक्के विशेष सवलत…!

मुंबई/प्रतिनिधी : महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटक निवासांमध्ये कक्ष आरक्षणासाठी महिलांना विशेष सवलत जाहीर करण्यात आली आहे. यानुसार दि. ६ ते १० मार्च २०२२ या पाच दिवसाच्या कालावधीत पर्यटक निवासामध्ये वास्तव्यास […]

सुधारित पाणी योजनेसह विकासकामांनी सावर्डे बुद्रुक सर्वांगसुंदर करू : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन

कोल्हापूर/प्रतिनिधी : सावर्डे बुद्रुक ता. कागल हे उंचच उंच डोंगर माथ्यावरील गाव. या गावाला २४ तास स्वच्छ व मुबलक पिण्याचा पाणी पुरवठा करण्यासाठी सुधारित नवीन पाणीपुरवठा योजना करु. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत या योजनेसाठी लागेल तेवढा […]

जागतिक विज्ञान दिन गोमटेश विद्यालय मध्ये साजरा…!

कोल्हापूर/प्रतिनिधी :  गोमटेश विद्यापीठ बेळगाव संचलित गोमटेश इंग्लिश मिडीयम स्कूल निपाणी मध्ये विज्ञान दिनाचे औचित्य साधून विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले होते.       विज्ञानाचा उपयोग भावी काळात विविध क्षेत्रात जीवन अधिक सुखकर कसे होईल या […]