शरद पवार यांना कोरोना ची लागण! काळजी न करण्याचं केलं आवाहन

मुंबई/प्रतिनिधी : राज्यातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. पण काळजीचं काही कारण नसल्यांच त्यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे. तसेच गेल्या काही दिवसांत आपल्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करुन […]

हृदयविकाराने कर्तव्यावर असतानाच शहीद झालेले जवान राकेश निंगुरे यांच्यावर बानगेत अंत्यसंस्कार

बानगे, दि. २३:सैनिकांच्या खडतर त्यागामुळेच भारतभूमी सुरक्षित आहे, असे कृतज्ञता उदगार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. बानगे ता. कागल येथील जवान राकेश निंगुरे यांचा चंदिगड – पंजाब येथे कर्तव्यावर असतानाच हृदयविकाराने तीन दिवसापूर्वी मृत्यू […]

२५ तारखेपासून शाळेची घंटा वाजणार पण कोरोनाचा धोका कायम: हे असतील नियम

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.२२: जिल्ह्यातील इयत्ता १ ली ते १२ वी च्या शाळा दिनांक २४ जानेवारी २०२२ पासून सुरु करण्याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक दिनांक २१ जानेवारी २०२२ रोजी आयोजित करण्यात आलेली होती. बैठकीमध्ये झालेली चर्चा […]

दहा लाखाची लाच स्वीकारताना कोल्हापुरातील दोन पोलिसांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले

मार्था भोसले,कोल्हापूर/प्रतिनिधी: स्क्रॅप म्हणून आणलेली  स्पोर्ट्स मोटरसायकल चोरीची असल्याचे सांगत गुन्हा दाखल करण्याची भीती घालून दहा लाखाची लाच स्वीकारताना कोल्हापुरातील दोन पोलिसांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ जाळ्यात पकडले. विजय कारंडे आणि किरण गावडे अशी या […]

कागलमधील छत्रपती संभाजीराजे यांचा पुतळा पिढ्यानपिढ्या प्रेरणादायी ठरेल: ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर प्रतिनिधी दि.२१ : कागलमधील छत्रपती संभाजीराजे यांचा पुतळा पिढ्यानपिढ्या प्रेरणादायी ठरेल, असे उद्गार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. लोकवर्गणीतून प्रतिष्ठापना करावयाच्या या पुतळ्याच्या निधी संकलन प्रारंभ कार्यक्रमात मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते. यावेळी […]

भारतात बेरोजगारीचा आकडा पाच कोटींच्या घरात…

मिडीया कंट्रोल न्यूज: भारत हा विकसनशील देश असून भारतासमोर अनेक समस्या आहे. त्यातली सर्वात मोठी समस्या म्हणजे बेरोजगारी. देशात कोरोना महामारीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आणि बेरोजगारीची समस्या पुन्हा एकदा समोर आली. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन […]

टी२० वर्ल्ड कप २०२२ चे वेळापत्रक जाहीर
भारताचा पहिला सामना पाकिस्तान सोबत

Media Control News: आयसीसीने टी20 वर्ल्ड कप २०२२ च्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. भारताला सुपर १२ मध्ये पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश सोबत ठेवले आहे. तर श्रीलंका, नामिबिया, वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंडचे चार संघ १६ ऑक्टोबरपासून […]

देशातील टॉप ५ मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे..

मुंबई/प्रतिनिधी: विधानसभा निवडणुकांचा धुरळा उडत असताना यात महाराष्ट्रासाठी चांगली बातमी आली आहे. एका सर्वेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा क्रमांक देशातील पहिल्या ५ मुख्यमंत्र्यांमध्ये आला आहे. देशात ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना एक […]

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांना श्रद्धांजली

मुंबई/प्रतिनिधी दि. २१ :- पत्रकारितेच्या क्षेत्रात मुल्यांचे जतन व्हावे आणि आधुनिक प्रवाह रूजावेत यासाठी योगदान देणारा संपादक गमावला, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ पत्रकार, संपादक दिनकर रायकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. इंग्रजी, मराठी […]

शिवाजी विद्यापीठात विविध पदांची भरती, थेट मुलाखतीतून होणार निवड

कोल्हापूर/प्रतिनिधी:  शिवाजी विद्यापीठात प्रोग्रामर आणि डेव्हलपर पदाची भरती केली जाणार आहे. यासाठी २७ जानेवारी २०२२ रोजी थेट मुलाखत आणि प्रॅक्टीकलच्या आधारे उमेदवारांची निवड केली डाणार आहे. शिवाजी विद्यापीठाच्या प्रशासकीय विभागात विविध पदांच्या एकूण ३ जागा […]