कोल्हापूर युवा पत्रकार संघ आयोजित ग्रामीण पत्रकार समस्या जाणून घेण्यासाठी पन्हाळा गडावर बैठक संपन्न..

पन्हाळा शासकिय विश्राम गृह जवळ कोल्हापूर युवा पत्रकार संघाच्या वतीने ग्रामीण पत्रकारांची अडिअडचणी व समस्या जाणून घेण्यासाठी एक दिवसाचे बैठक आयोजित करण्यात आले होते. नवीन नवोदित व तज्ञ वरिष्ठ पत्रकार सभासद पदाधिकारीसह भागातील पत्रकार उपस्थित कार्यक्रम […]