महाराष्ट्रातील सहा अग्निशमन जवानांना  ‘अग्निशमन सेवा पदक’  तर पाच कर्मचाऱ्यांना ‘नागरी संरक्षण पदक’ प्रदान

नवी दिल्ली : 78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त, केंद्रीय गृह मंत्रालयाने अग्निशमन क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्यांना आणि नागरी संरक्षण सेवेत उल्लेखनीय कार्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 11 कर्मचाऱ्यांचा समावेश […]

केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी रूपये 7545 कोटींची तरतूद

नवी दिल्ली : वर्ष 2024-25 साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प आज संसदेत सादर झाला. यात महाराष्ट्रासाठी विविध पायाभूत सुविधांच्या विकासासाठी रूपये सात हजार पाचशे पंचेचाळीस कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अर्थसंकलपाचे स्वागत […]

स्मार्ट सिटी मिशन – अंतिम प्रकल्प मार्च 2025 पर्यंत मुदतवाढ

नवी दिल्ली : देशाच्या शहरी विकासातील एक महत्त्वाकांक्षी प्रयोग म्हणून 2015 मध्ये सुरू झालेल्या स्मार्ट सिटी मिशनने देशभरात अनेक प्रकल्पांची अंमलबजावणी करून शहरी क्षेत्रांचे रूपांतर घडवून आणले आहे. यात शहरांमध्ये स्पर्धा, भागधारक-चलित प्रकल्प निवड, आणि शहरी प्रशासन सुधारण्यासाठी तंत्रज्ञान […]

महाराष्ट्रातील झिका विषाणू संसर्गाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर

नवी दिल्ली : महाराष्ट्रात झिका विषाणू संसर्गाच्या घटनांची वाढ होत असल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने राज्यांसाठी विशेष मार्गदर्शक नियमावली जारी केली आहे. आरोग्य सेवा महासंचालक डॉ. अतुल गोयल यांनी झिका विषाणूच्या […]

शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२४ साठी ऑनलाईन स्व-नामांकन सुरू

नवी दिल्ली : देशातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांना गौरवण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2024 साठी ऑनलाईन स्व-नामांकन प्रक्रिया सुरू केली आहे. पात्र शिक्षक 27 जून 2024 पासून शिक्षण मंत्रालयाच्या https://nationalawardstoteachers.education.gov.in/Login.aspx या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करू […]

राजधानीत वसंतराव नाईक यांची जयंती साजरी..

नवी दिल्ली   : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची सर्वाधिक काळ धुरा सांभाळणारे वसंतराव नाईक यांची जयंती उभय  महाराष्ट्र सदन  व  महाराष्ट्र परिचय केंद्रात आज   साजरी करण्यात आली. कॉपरनिकस  मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी  आयुक्त रूपिंदर सिंग यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून […]

खरीप पिकांसाठी किमान हमी भावात (एमएसपी) वर्ष 2024-25साठी झाली वाढ

नवी दिल्ली : उत्पादकांना त्यांच्या उत्पादनांसाठी योग्य किंमत मिळावी यासाठी विपणन हंगाम 2024-25 करिता सर्व अनिवार्य खरीप पिकांच्या किमान हमी भावात (एमएसपी) वाढ करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी […]