सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राचा होणार खास गौरव….. भारतीय लष्कराकडून परम विशिष्ट सेवा पदक दिले जाणार

Media Control News : गेल्या वर्षी टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत देशाला सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या नीरज चोप्राचा मोठा सन्मान होणार आहे. उद्या (२६ जानेवारी) होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी होणाऱ्या कार्यक्रमात भालाफेकपटू नीरजला ४ राजपुताना रायफल्सकडून […]