प्रथमेश परब म्हणतोय ‘होय महाराजा’…

media control news network मराठी चित्रपट आज जगभरातील प्रेक्षकांवर मोहिनी घालण्याचं काम करत आहेत. देश-विदेशांतील चित्रपट महोत्सवांसोबतच पुरस्कार सोहळ्यांमध्येही मराठी चित्रपटांची सरशी होत असून, आशयघन मराठी सिनेमे तिकिटबारीवरही गर्दी खेचत आहेत. अशाच प्रकारची काहीशी कामगिरी […]

राजा येईल गं’ या मराठी चित्रपटाची घोषणा… रुचिरा जाधव साकारणार प्रमुख भूमिका

Media control news network   मराठी सिनेसृष्टीत नेहमीच महिलाप्रधान सिनेमांना प्राधान्य देण्यात आलं आहे. महिलांशी निगडीत असलेल्या विविध मुद्द्यांवर तसेच विविधांगी विषयांवर आजवर बऱ्याच मराठी चित्रपटांद्वारे प्रकाश टाकण्यात आला आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत […]

गाय दुध अनुदानात काम करणाऱ्या दुध संस्थांना शासनामार्फत मोबदला मिळावा, अरुण डोंगळे चेअरमन ,गोकुळ दुध संघ

कोल्हापूर: ता ११:गाय दुध अनुदान मिळवणेसाठी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडी अडचणी बाबत चर्चा करणेसाठी दुग्ध विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या दालनात राज्यातील प्रमुख दुध संघांची बैठक आज दि.११ मार्च रोजी आयोजित केली होती यावेळी […]

देशाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसर्‍यांदा प्रचंड मतांनी विजयी करूया खासदार धनंजय महाडिक यांचे प्रतिपादन

मिडीया कंट्रोल न्युज नेटवर्क जागतिक पातळीवर भारताची अर्थव्यवस्था उंचावण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे आणि याला तुम्ही साक्षिदार आहात. त्यामुळे देशाच्या विकासासाठी मोदींना तिसर्‍यांदा निवडून देऊया आणि पुन्हा देशाची सत्ता भाजपकडे देऊया, असे […]

शाहू क्रीडा मंडळ पन्हाळा यांच्या वतीने “दिलीप चषक” व्हॉलीबॉल स्पर्धा या दिवसी…

पन्हाळा प्रतिनिधी / शहादुद्दीन मुजावर  येथील शाहू क्रीडा मंडळ पन्हाळा यांच्या वतीने व महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेच्या मान्यतेने शिवछत्रपती पुरस्कार विजेते कै. दिलीप जोशी (सर) यांच्या स्मरणार्थ “दिलीप चषक” या २१ वर्षाखालील युवक व युवतींच्या राज्यस्तरीय […]

महाराष्ट्र परिचय केंद्र (दिल्ली), आणि कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन…

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क महाराष्ट्र परिचय केंद्रात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन महाराष्ट्र परिचय केंद्र (दिल्ली) आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आली. परिचय केंद्राच्या उपसंचालक (माहिती) अमरज्योत कौर अरोरा यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण […]

युथ आयकॉन कृष्णराज महाडिक व खंडोबा तालीम मंडळ यांच्या वतीने के एम चॅम्पियनशिप फुटबॉल चषक स्पर्धा…

खंडोबा तालीम मंडळ आणि युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्यावतीने के. एम. चॅम्पियनशिप फुटबॉल चषक स्पर्धेच आयोजन करण्यात आलय. श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते २० फेब्रुवारी रोजी शाहू स्टेडियमवर सायंकाळी ४ वाजता यास्पर्धेचा शुभारंभ होणार आहे. […]