शाहूपुरी बॉईज व स्वराज्य समूह यांच्या तर्फे १०० सेकंद स्तब्ध उभे राहून राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना आदरांजली..!

कोल्हापूर/प्रतिनिधी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासन, कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्या पुढाकाराने १८ मे ते २२ मे पर्यंत सुरू असणाऱ्या कृतज्ञता पर्वा निमित्ताने ६ मे २०२२ रोजी सकाळी […]