लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज – जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक

वाशिम : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – २०१९ चा निवडणूक कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने १० मार्च रोजी जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाकरिता पहिल्या टप्प्यात ११ एप्रिल रोजी तर अकोला लोकसभा मतदारसंघाकरिता दुसऱ्या टप्प्यात १८ […]