कोल्हापूर ग्रेन मर्चंट असोसिएशनकडून १५०० मास्क व अन्नधान्याचे किट्स महापालिकेकडे जमा
कोल्हापूर प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी : लॉकडाऊन आदेशामुळे बंद झालेल्या उद्योग व्यवसायातील प्रभावीत झालेले कामगार, परराज्यातील विस्थापित कामगार, बेघर व अपंग व्यक्ती यांचेसाठी निवारागृह, अन्नपाणी, वैद्यकीय देखभाल इत्यादी सुविधा पुरविण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले होते. या […]









