राजर्षी शाहू जयंतीनिमित्त आयोजित शोभायात्रा दिंडीला रिमझिम सरितही भरघोस प्रतिसाद

कोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज की जय ! या जयघोषाने शाहू महाराजांचे स्मरण करुन देणाऱ्या शोभा यात्रा व समता दिंडीला कोल्हापूरकरांनी रिमझिम सरितही भरघोस प्रतिसाद दिला. राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिवस ‘सामाजिक न्याय […]

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले अभिवादन

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आज कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थळ ‘लक्ष्मी विलास पॅलेस’ येथील राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यानंतर […]

Viral Video Case : अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल…

जावेद देवडी /कोल्हापूर-  कोल्हापूरातील दोन व्यक्तींचा प्रायव्हेट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्या प्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून शाहूपुरी पोलिस स्टेशन मध्ये उमेश भास्कर या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उमेशचा शोध घेत आहेत.   अधिक […]

कोल्हापूरला शाश्वत आणि सर्वसमावेशक वाढीचे मॉडेल म्हणून बनवू..

कोल्हापूर : राज्यातील पहिली शाश्वत विकास परिषद महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्र) मार्फत कोल्हापूर जिल्हयात सयाजी हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हयात विकासाला चालना देण्यासाठी वेगवेगळ्या विभागांसमवेत उद्योजकांनी सामंजस्य करार केले. शाश्वत विकास परिषदेमधून […]

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा जिल्हा दौरा….

कोल्हापूर : वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. बुधवार, दिनांक 26 जून 2024 रोजी दुपारी 12.30 वाजता कागल निवासस्थान येथून कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण. […]

१ जुलै २०२४ दिनांकावर आधारीत मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर…

कोल्हापूर : भारत निवडणूक आयोगाने १ जुलै २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (दुसरा) राबविण्याचे घोषित केले आहे. जिल्ह्यात हा कार्यक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी […]

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शतकोत्तर सुवर्ण जयंती सोहळा निमित्त जिल्हा प्रशासनाच्यावतीने शोभायात्रेचे आयोजन

कोल्हापूर :- जिल्ह्याचा मानबिंदू असलेले राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा २६ जून, २०२४ रोजी १५० वा जयंती दिनानिमित्ताने जिल्हा प्रशासनाच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन कऱण्यात आले आहे. शोभा यात्रेचा शुभारंभ पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते […]

अफगाणिस्तानने बांगलादेशचा 8 धावांनी पराभव केला आणि ऑस्ट्रेलिया वर्ल्डकपमधून आऊट….

वेस्टइंडिजमध्ये सुरू असलेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानने बांगलादेशचा 8 धावांनी पराभव केला आणि एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकात जगज्जेता ठरलेला ऑस्ट्रेलियाचा संघ टी-20 वर्ल्डकपमधून बाहेर पडला आहे सुपर-8 फेरीतील शेवटच्या सामन्यांपर्यंत उपांत्य फेरीत कोण पोहोचणार याची उत्सुकता होती […]

फळपीक विमा योजनेत अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे –
कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार यांचे आवाहन

कोल्हापूर- दि.25 : पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना मृग व अंबिया बहार 2024-25 व 2025-26 मध्ये राबविण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. मृग बहारात कोल्हापूर जिल्ह्यात पेरु तर अंबिया बहारात आंबा, द्राक्ष, काजू, केळी […]

सामाजिक न्याय दिनानिमित्त 26 जून रोजी कार्यक्रमाचे आयोजन..

सांगली: राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येते. तसेच संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेने डिसेंबर 1987 मध्ये पारित केलेल्या ठरावानुसार हा दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ सेवन विरोधी दिवस म्हणूनही […]