आय.डी.बी.आय.बँकेकडून कर्मचा-यांसाठी 224 गमबुट

कोल्हापूर ता.31: पूर परिस्थितीत कोल्हापूर महानगरपालिकेने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन आज महापालिकेच्या आयुक्त कार्यालयातील मिटींग हॉलमध्ये आय.डी.बी.आय.बँकेचे कोल्हापूर जनरल मॅनेजर आणि रोजनल हेड विक्रम भिडे यांनी सफाई कर्मचा-यांसाठी 224 गमबुट प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडे सुपूर्त केले. […]

सक्शन कम जेटींग कम वॉटर रिसायकल मशिनरीद्वारे आजअखेर 164 मॅनहोल चेंबर साफ

कोल्हापूर ता.31: पूराचे पाणी ओसणा-या भागामध्ये व शहरातील मुख्य चेंबर लाईन साफ करण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेस ठाणे, नवी मंबई व बृहन्मुंबई महापालिकेकडून सक्शन कम जेटींग कम वॉटर रिसायकल मशिनरी मागविण्यात आली आहेत. यासाठी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी […]

यशश्री शिंदे हत्येप्रकरणी दाऊद शेख याला कर्नाटकात अटक

उरण : उरणमधील यशश्री शिंदे हिची अत्यंत निघृणपणे हत्या प्रकरणातील आरोपी दाऊद शेख याला कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातून नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. नवी मुंबई पोलिसांनी साध्या वेशात आरोपी दाऊदला अटक केली. गेल्या पाच दिवसांपासून […]

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 9 राज्यमार्ग व 43 प्रमुख जिल्हा मार्ग बंद

कोल्हापूर, दि. 30 : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 9 राज्य मार्ग व 43 प्रमुख जिल्हा मार्ग असे एकूण 52 मार्ग बंद झाले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समन्वय अधिकाऱ्यांनी दिली आहे. करवीर येथील राज्य मार्ग 194 वरील […]

टेलीमानस सेवांमध्ये कोल्हापूर राज्यात प्रथम; मानसिक समस्यांवरील मोफत सल्ल्यासाठी टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा

कोल्हापूर, दि. 30  : कोल्हापूर जिल्हा टेलिमानस सेवांमध्ये राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. आरोग्य विभागाच्या टेलिमानस विभागाच्या 14416/ 18008914416 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधल्यास मानसिक समस्यांवर मोफत समुपदेशन करुन सल्ला दिला जातो. मानसिक समस्या असलेल्या […]

आपल्या हलदीन गर्दी करायला येतेयं ‘दादल्या’

मयूर शिंदे दिग्दर्शित ‘बाबू’ चित्रपटातील टायटल सॉन्ग आणि ‘फ्युचर बायको’ ही जबरदस्त गाणी प्रदर्शित झाल्यानंतर आता ‘दादल्या’ हे भन्नाट गाणे संगीतप्रेमींच्या भेटीला आले आहे. मंगेश कांगणे यांचे बोल असणाऱ्या या गाण्याला रोहन -रोहन यांचे उत्स्फूर्त […]

आई तुळजाभवानी’ लवकरच येणार ‘कलर्स मराठी’वर

महाराष्ट्राची कुलस्वामिनी, कोट्यवधी जनाचे आराध्य दैवत असलेल्या व साडे तीन शक्ती पीठापैकी एक पीठ म्हणजे ‘आई तुळजाभवानी’. महाराष्ट्राची लाडकी वाहिनी ‘कलर्स मराठी’वर विविध धाटणीच्या, वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या मालिका नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. आता […]

‘बिग बॉस मराठी’च्या घरात बनू लागल्या जोड्या; निक्की तांबोळी ‘या’ सदस्यावर फिदा

Bigg Boss Marathi New Season Day 2 : ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनची थाटात सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवसापासूनच ‘बिग बॉस मराठी’च्या घरात प्रेमाचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या ग्रँड प्रीमियरला निक्की […]

जिल्ह्यातील 77 बंधारे पाण्याखाली…

कोल्हापूर, दि. 30 : जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 38.7 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे – हातकणंगले- 4.4 मिमी, शिरोळ -2.2 मिमी, पन्हाळा- 23.2 […]

शहरात कालपासून 40 टन गाळ, फ्लोटींग मटेरियल व प्लॅस्टीक कचरा उठाव

कोल्हापूर ता.29: पावसाने थोडी उसंत घेतली असल्याने पंचगंगा नदीची पाणी पातळी कमी होत आहे. त्यामुळे कोल्हापूर महापालिकेच्यावतीने शहरामध्ये पूर ओसणा-या भागामध्ये युध्दपातळीवर स्वच्छता व औषध फवारणी करण्यात येत आहे. या स्वच्छता मोहिमेअंतर्गत कालपासून 40 टन […]